Corona updates News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona updates

Read Latest & Breaking Corona updates Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corona updates along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'या' लोकांमुळे पसरतो कोरोना; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
नांदेड जिल्हात ५२० अहवालांपैकी बुधवारी दोन कोरोनाबाधित
दिवसभरात एकजण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली
पुणे जिल्ह्यात बुधवारी ३४४ नवे कोरोना रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी फक्त २५१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु असून उर्वरित १५२२ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.

निराधार, अनाथांचे संगोपन करायचे कसे? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरही मिळेना निधी
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील एक लाख 43 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. अनेकांचा सुखी संसार विस्कटला, चिमुकली अनाथ झाली. काही कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला.
नागपूर महिन्याभरात ६५ हजार कोरोना बाधित
रविवारी १२ मृत्यू तर ३०५७ नवे रुग्ण
दिलासादायक : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी नवीन रूग्णांपेक्षा दुपटीहून अधिक कोरोनामुक्त
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक कोरोनामुक्त झाले आहेत.
Pune Corona: तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच दिवसांत साडे अकरा हजार कोरोनामुक्त
मंगळवारी दिवसांत नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक अधिक
सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; रुग्ण वाढले तरी वैद्यकीय सज्जतेत होतेय सुधारणा
मुंबईवरून जिल्ह्यात दाखल झालेल्या एका चाकरमान्याच्या रूपाने पहिला रुग्ण मिळाला.
अहमदनगर : झेडपीत कोरोनाच्या शिरकावाने कर्मचारी वर्ग धास्तावला
अहमदनगर
सर्व कर्मचारी धास्तावले असून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोना वाऱ्यावर
क्रीडा
गांभीर्याने चाचण्याच होत नसल्याचा टेनिसपटूंचा आरोप
उल्हासनगर : अनाथालयातील 16 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात
मुंबई
सर्टीफाईड शासकीय अनाथ विद्यार्थ्यांची शाळा ही तक्षशिला शाळेच्या थोड्याश्या अंतरावर आहे.
पुणे : पावणे दोन वर्षात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद
पुणे
पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२०) दिवसभरात १४ हजार ४२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
पुण्यात १० कोरोना मृत्यू;  ७ हजार ७०८ नवे कोरोना रुग्ण
पुणे
पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) दिवसभरात ७ हजार ७०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
खडकवासला : प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह पाचजण पॉझिटिव्ह
पुणे
रुग्णसंख्याही 80 च्या पुढे; गर्दी टाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
go to top