corona vaccine News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

Read Latest & Breaking corona vaccine Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona vaccine along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद
गेल्याकाही दिवसांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यात नऊ हजार मुलांना एकाच दिवशी लस
वय १२ ते १४ वर्षे वयोगटांची स्थिती; शाळांमधून लसीकरण सुरू
‘कोर्बोव्हॅक्स’ लसीकरण गाेंधळात
कोविन ॲपमुळे निर्माण झालेले प्रश्‍न आणि अ‍ॅपवर नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी... अशा गोंधळानंतर शहरात ‘कोर्बोव्हॅक्स’ लसीकरणाला सुरुवात
आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी Corbevax लस; वृद्धांच्या तिसऱ्या लशीचा श्रीगणेशा
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स ही लस पुण्यासह राज्यात येत्या बुधवारपासून (ता. १६) देण्यात येणार आहे.
गर्भावस्थेत लस घेतल्यास अर्भकाचे संरक्षण अधिक, अभ्यासात स्पष्ट
यासंर्भात अमिरिकेने केलेला अभ्यास प्रसिद्ध झाला आहे
स्वदेशी Corbevax लस सुरक्षित, अँटिबॉडिजची उच्च पातळी - NTAGI
कोवोव्हॅक्स नंतर आता १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कॉर्बोव्हॅक्स ही लस उपलब्ध असणार आहे.
राज्यांकडे ११.०२ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध : केंद्र
देश
११.०२ कोटींपेक्षा जास्त शिल्लक आणि अप्रयुक्त कोविड लसीचे डोस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही उपलब्ध आहेत
नागपूर : नव्वद टक्के मृत्यू लशीअभावी - जिल्हाधिकारी आर. विमला
नागपूर
जिल्हाधिकारी आर. विमला : पाच लाख नागरिकांना धोका
फोन करून देणार लशीचा दुसरा डोस
नाशिक
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी उपाय
हरियाणा: ज्यांना लस त्यांनाच शाळेत एन्ट्री ; आरोग्य मंत्र्यांचे आदेश
देश
पालकांनी आपल्या मुलांना कोरोनाची लस घेण्यास प्रोत्साहित करावे; अनिल विज
ऐकावं ते नवलंच! लस नको म्हणून कोरोना पॉझिटिव्हसोबत करतायेत पार्टी
ग्लोबल
लस घेण्यापासून वाचण्यासाठी हे लोक पैसे देऊन कोरोना संसर्ग झालेल्या लोकांसोबत पार्टी करत(Anti-Vaxxer)आहे.
go to top