corporators News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corporators

Read Latest & Breaking corporators Marathi News. Get Trending & Top News Headlines on corporators along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची धाकधूक वाढली
महापालिकेच्या प्रभाग रचनेवरही प्रश्नचिन्ह : भाजप सत्तेत आल्यास बदल अटळ
औरंगाबाद : पैठणच्या मतदार यादीत कटकारस्थान?
नागरिकांचा आरोप : नगरपालिका कर्मचारी, नगरसेवकांवर आरोप
नगरसेविकेसह सहा जणांवर टेंभुर्णीत फसवणुकीचा गुन्हा
आपत्य नसल्याचे पत्र व खोटे मृत्यु प्रमाणपत्र जोडून मृतकाच्या नावाने असलेल्या शेत जमिनी च्या सातबारा उताऱ्यावर नाव समाविष्ट करून फसवणूक
कऱ्हाडला आरोपांवर सगळ्यांचीच चुप्पी
भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर नगरसेवकांसह आघाड्यांच्याही भूमिका अस्पष्ट
जिल्ह्यातील १४ नगरपालिकांत १६७ नगरसेविका होणार
पुणे जिल्ह्यातील १२ पालिका, २ नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
नापास नगरसेवकांचे काय करायचे?
भारतीय जनता पक्षाला सतावतेय चिंता : अनेकांना घरी बसवणार
पुणे : संतापाची लाट, फुले वाड्यावरील बोर्ड टाकला काढून
महात्मा फुले वाड्याच्या प्रवेश द्वारावर भाजप नगरसेविकेच्या सासूबाई च्या नावाने बोर्ड
पुणे : महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव
संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केलेली असताना आता तर थेट कहरच केला आहे.
दोन नगरसेवकांवर खंडणीचा गुन्हा
पारनेरची घटना; व्यवसायासाठी पैशांची मागणी
पुणे : विकासनिधी साठी मंत्र्यांना निवेदन
माजी नगरसेवक भानगिरे यांची माहिती : नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी
पुणे महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरतील हे दोन फॅक्टर?
पुणे
२०२१ मध्ये हद्दवाढ होऊन भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या या महानगरावर यापुढे उपनगरांचे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नगरसेवकांचे वर्चस्व राहील.
पिंपरी : माजी नगरसेवकाच्या मुलाला तलवारीने मारहाण
पिंपरी-चिंचवड
एका माजी नगरसेवकाच्या मुलाला दुसऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांच्या टोळक्याने तलवारीने मारहाण केली.
नगरसेवकांनी सुचविलेल्या नव्हे उपयुक्त कामांना प्राधान्य
सोलापूर
आयुक्त; आजपासून नव्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी
I DON'T LOVE पैशांची उधळपट्टी
पुणे
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॅड आहे. पादचारी मार्गावर वाचनालये सुरू करणे, रस्त्याच्या कडेने, पुलावर सूर्यनमस्कार, योगासनांच्या कृतीचे बोर्ड लावणे असे प्रकार होतात.
पुण्यातील कामासंदर्भात माजी नगरसेवकांना खासदार बापट यांचे पत्र
पुणे
पुणे महापालिका बरखास्त झालेली असली तरी नागरिक बरखास्त झालेले नाहीत. शहरातील पाणी प्रश्‍नावर त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे.
बेळगाव : वसूल केलेले ३५ लाख गेले कुठे ?
पश्चिम महाराष्ट्र
वादाची शक्यता; ठेकेदाराने नगरसेवकांच्या नावाने वसुली केल्याने अस्वस्थता
कोल्हापूर पोटनिवडणुकीत प्रथमच नगरसेवक होणार आमदार
कोल्हापूर
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी गुरुवारपासून (ता. १७) सुरू झाली. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे.
go to top