चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती पत्नीचा गळा आवळून तिला जीवे ठार मारल्याप्रकरणी पती हणमंतु चणप्पा गोटे (रा. जेऊर, ता. अक्कलकोट) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
देशातील सर्वच राष्ट्रीय हरित लवादांत (एनजीटी) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत झालेला उशीर आणि कोरोनामुळे कामकाजावर झालेला परिणाम, यामुळे सर्व खंडपीठांत अनेक तक्रारी सध्या प्रलंबित आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.