Covaxin Dose News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin Dose

Read Latest & Breaking Covaxin Dose Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covaxin Dose along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर कोरोनामुक्त! ३० दिवसांत एकही रुग्ण नाही
बार्शी, पंढरपूर व मंगळवेढ्यात प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात ७ एप्रिलपासून एकही रुग्ण आढळला नसून शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
बारा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही लस
बारा या वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस, तर सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी
Covaxin च्या 2 डोसनंतर Covishield बूस्टर घेतल्यास अ‍ॅन्टीबॉडीज 6 पटीने वाढतात
संशोधनामधून समोर आले आहे की, कोव्हॅक्सिनचे २ डोस घेतलेल्यांनी कोव्हिशिल्डचा बुस्टर दिल्यानंतर अॅन्टीबॉडीची पातळी ६ पटीने वाढत आहे.
नागपूर : कोव्हॅक्सिन पुरवठ्याअभावी लसीकरण झाले ठप्प
कोव्हॅक्सिनचा साठा मोजका असल्याने महापालिकेचे अनेक केंद्र पडण्याच्या मार्गावर
औरंगाबाद कोवॅक्सीन लसीचा संपला साठा
हजारो विद्यार्थांची संपली मुदत; आज पुरवठ्याची शक्यता
12 वर्षांवरील मुलांचे लसीकरण ICMR च्या परवानगीनंतरच : टोपे
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असे देखील टोपे म्हणाले.
राज्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा
तेरा दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा उपलब्ध
लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाचा मिळणार महाविद्यालयात प्रवेश : उदय सामंत
विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शिबीरे घ्यावीत, याबाबतचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत
लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह
महापालिकेच्या वॉररूममधून चौकशी; अनेक जण होम आयसोलेशनमध्येच
मोठी बातमी! कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस  लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता
औषध मानक नियंत्रण संस्थांच्या एक्स्पर्ट पॅनेलची केन्द्र सरकारकडे शिफारस
अकोला जिल्ह्यात वर्षभरात १८ लाख लोकांनी घेतली लस
लसीकरणाची वर्षपूर्ती; टप्प्या-टप्प्याने वाढली व्याप्ती
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन, डेल्टावर भारी - भारत बायोटेक
देश
लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकचा दावा
आजपासून ‘बुस्टर डोस’; अकोला जिल्ह्यात १२ हजार ५०० लाभार्थी पात्र
अकोला
लसीकरणाची व्याप्ती वाढली; सर्वच केंद्रांवर व्यवस्था
कोविशील्ड लसीबाबत सीरमचा केंद्राला अर्ज; म्हणाले, आता...
महाराष्ट्र
सीरमने आतपर्यंत भारतात 1.25 बिलियनपेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला आहे.
लस वाया जाऊ नये यासाठी भारत बायोटेकनं  काढला तोडगा
देश
भारत बायोटेककडून बूस्टर डोससाठी DCGI कडे अर्ज दाखल
राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात सर्वाधिक कोव्हॅक्सिनचे डोस वाया
पुणे
राज्यात कोव्हॅक्सिन वाया जाण्याचे प्रमाण 0.79 टक्के इतके आहे.
पिंपरीत गुरुवारी कोव्हॅक्सिन; ४५०० डोस उपलब्ध
पिंपरी चिंचवड
कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचे चार हजार पाचशे डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था गुरुवारी (ता. २२) आठ केंद्रावर केली आहे.
पिंपरी चिंचवड : बुधवारी कोव्हॅक्सिन लशीचे ३२०० डोस; कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नाही
पिंपरी चिंचवड
पिंपरी महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लशीचे तीन हजार २०० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातील दोन हजार ४०० डोस १८ ते ४४ वयोगटातील आणि आठशे डोस ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी आहेत.
    go to top