Covid News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid

Ind vs Eng: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहितने दिले खेळण्याचे संकेत
रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे.
कोविडमुळे रखडलेली लग्नकार्ये होणार धडाक्यात
पावसाळ्यात लग्नसराई नसते, असा समज यंदा खोडून काढला जात आहे.
कोविड बळींच्या वारसांना अनुदानासाठी हेलपाटे!
हजारावर कोविड बळींच्या वारसांना अनुदानाची प्रतीक्षा
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, ६ हजार ४९३ जण बाधित
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढत होत आहे. त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या!
मुलांमध्ये कोविडचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो !  कारण...
मोठ्यांप्रमाणे मुलांमध्येही कोविडचे काही लक्षणे दीर्घ काळापर्यंत राहू शकतात.
रोहित विराटवर BCCI संतापली; दिली वॉर्निंग, काय आहे कारण?
रोहित आणि विराटच्या 'या' कृतीमुळे BCCI आता चांगलेच संतापले आहे.
अकोला : कोविड रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
शनिवारी नवे सात रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ११
पंढरपूर : यात्रेपूर्वी पंढरीत कोविड सेंटर सुरू करा
आपत्ती व्‍यवस्‍थापन केंद्र संचालकांच्‍या सूचना
कोरानाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाच्या रुग्णांसाठी ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वे
मधुमेहाच्या टाईप -1 रुग्णांसाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; 24 तासांत 4270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे.
अकोला : कोविड बळींच्या पाल्यांना दहा लाखांची मुदतठेव
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन; पोस्ट पासबुकचे वितरण
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य चिंतेत; पण टोपे म्हणतात...
राजेश टोपेंनी सध्याच्या राज्यातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
शाहरुख खानने मागितली पालिका आयुक्तांची माफी.. म्हणाला, इक्बाल सिंह चहल...
मनोरंजन
अभिनेता शाह रुख खान याने इक्बाल सिंह चहल यांच्याविषयी ट्विट केले आहे.
जिल्हाधिकारी अजूनही वापरता मास्क! लसीकरणामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमीच
solapur
जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३२ लाख २६ हजार जणांनी पहिला तर २३ लाख ५६ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चौथ्या लाटेची शक्यता धूसरच असून प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एक हजार ५२६ रुग्ण असून सातारा, सांगली, नंदूरबार, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.
कोविड घोटाळ्यावरही मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मौन सोडले
मुंबई
इंजेक्शनच्या प्रतिक्षेतील २१ हजार लोक हे पैशांपेक्षा जास्त महत्वाचे होते
मुंबई जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर अखेरीपर्यंत सुरू राहणार - इक्बाल सिंह चहल
मुंबई
चौथ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना
चीनने 2023 AFC आशियाई चषक यजमानपद सोडले
क्रीडा
देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे चीनमधील 2023 आशियाई कप फायनलचा यजमानपदाचा हक्क सोडला आहे
भाष्य : कोविडवर विजयाचा अव्यवहार्य मार्ग
संपादकीय
कोविडचा पूर्णतः नायनाट होऊ शकत नाही, हे जगातील बहुतेक देशांनी आता स्वीकारले आहे.
"राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान
महाराष्ट्र
राज्यातल्या रुग्णसंख्येवर प्रशासनाचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
go to top