Covid 19 Advisory News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 Advisory

Read Latest & Breaking Covid 19 Advisory Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid 19 Advisory along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मंकीपॉक्सची भीती! महाराष्ट्रात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
आजपर्यंत मुंबईत कोणतीही संशयित किंवा मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णाची पुष्टी झालेली नाही.
महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजित पवारांचं मोठं विधान
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्बंधांविषयी भाष्य केलं आहे.
मुंबईत कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट
रूग्णसंख्या कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चिंता वाढली! राज्यात आज कोरोना मृत्यूची शंभरी पार
आज 45 हजार 648 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्राला दिलासा! बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक; नागरिकांना दिलासा!
कोरोनामुक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबईकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्ली: विकेंड कर्फ्यू मागे; राज्यातील निर्बंधांमध्येही होणार बदल?
महाराष्ट्रातदेखील मागील काही दिवसांपासून रूग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे.
ओमिक्रॉनच नव्हे इतर सर्व व्हेरियंटवर अँटीबॉडीज प्रभावी - ICMR
ओमिक्रॉनमुळे जगासह भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
राजधानी दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढताच; खासगी कार्यालयात फक्त WFH
गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण
सध्या देशीतील अनेक ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत काम करत आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईन अनिवार्य - केंद्र सरकार
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरादारीचा उपाय म्हणून हे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ताप अन् घसादुखी असलेल्यांची कोरोना टेस्ट करा; केंद्राचे निर्देश
देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग दर वेगाने वाढत असल्याचे केंद्राने म्हटले आहे.
राज्याची चिंता वाढतीच; आज 198 ओमिक्रॉन बाधितांची नोंद
महाराष्ट्र
पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद करण्या आली आहे.
Omicron : बंगळुरूनंतर मेरठमध्ये 10 परदेशी पाहुणे बेपत्ता
देश
ओमिक्रॉनचे रूग्ण वाढू नये याकरता केंद्राकडून तसेच राज्यांकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
Omicron : विदेशातून दिल्लीत आलेल्या 12 जणांना कोरोना
देश
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले नमुने
कर्नाटकातील ओमिक्रॉन रूग्णाच्या रिपोर्टसंदर्भात चौकशीचे आदेश
देश
संबंधित व्यक्ती एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होती, तेथे त्या व्यक्तीने काही बैठका घेतल्या होत्या.
Omicron : आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
देश
भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स केल्या जारी आहेत.
Covid 19: मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी
मुंबई
पालिका अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, रिकव्हरी दर हा एक महत्त्वाचा घटक आहे.
    go to top