Covid-19 vaccine News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19 vaccine

Read Latest & Breaking Covid-19 vaccine Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid-19 vaccine along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोविशिल्डचे २० कोटी डोस कचऱ्यात जाणार? अदर पुनावालांची माहिती
सप्टेंबरपर्यंत हे डोस अक्षरशः टाकून द्यावे लागणार आहेत. काय आहे कारण? जाणून घ्या...
नवी दिल्ली : ‘झायकोव्ह-डी’ लस खरेदीचे आदेश
केंद्र सरकार एक कोटी मात्रा घेणार, लवकरच राष्ट्रीय लसीकरणात समावेश
कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report
शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीमने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
लशीचा ठणठणाट; पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?
प्रश्‍न लस पुरवठ्याचा; इतर जिल्ह्यांत लस मुबलक, पण जिल्ह्यात अनेक केंद्रांत ठणठणाट
कोल्हापूर जिल्ह्यात 3 मंत्री असूनही लस नगण्यच
पाठपुराव्यातील अपयश; परजिल्ह्यात मात्र लशीचा साठा पुरेसा उपलब्ध
COVID-19 Vaccine : टीम इंडिया इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस
Sports
आयपीएल स्पर्धेदरम्यानच सर्व खेळाडूंना कोरोनाची लस दिली जाणार, अशी चर्चा रंगली होती.
800 लसींसाठी 4000 जणांनी मध्यरात्रीपासून लावल्या रांगा, आटपाडीतील प्रकार
Kolhapur
प्राथमिक आरोग्य केंद्रावर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !
Jalgaon
सर्वच केंद्रावरील लशी संपल्याने लसीकरण केंद्रावर फलक लावण्यात आले होत.
बोहल्यावरून नवरा डायरेक्ट गृह विलगीकरणात; पॉझिटिव्ह लपवणे पडले 50 हजाराला
Kokan
वरपक्षापासून इतरांना होणाऱ्या संसर्गाला सध्यातरी पायबंद बसला आहे
नंबर आला तरी लस मिळेना; नियोजनाअभावी केंद्रांवर नागरिकांची फरफट
Kokan
कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक; रत्नागिरीतील परिस्थिती
go to top