covid hospital News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital

Read Latest & Breaking covid hospital Marathi News. Get Trending & Top News Headlines on covid hospital along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : कोविड रुग्णालयांनी थकविले वीजबिल
खानदेशात तब्‍बल सव्‍वाआठ कोटी थकीत
येरवड्यातील 'लहान मुलांच्या कोविड रुग्णालयाच्या' ऑक्सिजन प्लॅन्टचे काम रखडले
राजीव गांधी रुग्णालयाचे मुलांच्या कोविड रुग्णालयात रूपांतर; दोनशे बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय होणार
तात्पुरती रूग्णालये उभारा; ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांनंतर केंद्राच्या सूचना
देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांचा आकडा 22 हजारांच्या पुढे गेला आहे.
सांगलीत कोविड हॉस्पिटल बंद
भविष्यात कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यास त्याच ठिकाणी पुन्हा कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करण्यात येईल
कोरोनाची लाट ओसरल्याने १४३ खासगी कोविड हॉस्पिटल बंद
उशिराने आलेल्या रुग्णांना वाचविता आले नाही. या लाटेने ऑक्सिजनचे महत्त्व अबाधित केले.
ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयातील आणखी एक काळाबाजार उघड
Pimpri Chinchwad
कोरोना रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी महापालिकेने ऑटो क्‍लस्टर येथे उभारलेल्या या रुग्णालयात सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आले आहे.
चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्‍वास' गुदमरतोय
Paschim Maharashtra
रुग्णांना दाखल करण्यास रुग्णालये असमर्थ; ऑक्सिजन पुरवताना होतेय कसरत
दिल्लीतील मैदाने होणार कोविड रूग्णालये; रामलिला मैदानावर १ हजार खाटांचे सेंटर
Desh
कोरोना रुग्णसंख्याचा स्फोट झाल्यामुळे देशाच्या राजधानीतील एकूणच सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये जागाच उरलेली नाही.
मोहाडी रुग्णालयाची क्षमता महिनाभरात ८०० बेडवर
Jalgaon
मोहाडी रुग्णालयाची क्षमता महिनाभरात ८०० बेडवर
महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना हॉस्पीटलसाठी जागेचा शोध; डॉक्टरांनी उभारली 100 सिलिंडरची बँक
Nashik
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे खासगी डॉक्टरांनी उभारली शंभर सिलिंडरची बँक
go to top