Covid Positive News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Positive

Read Latest & Breaking Covid Positive Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid Positive along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह
महापालिकेच्या वॉररूममधून चौकशी; अनेक जण होम आयसोलेशनमध्येच
हॉस्पिटल झाले परीक्षा हॉल; विद्यार्थी आणि पर्यवेक्षक दोन्ही कोरोनाबाधित
एमबीबीएस मेडिकल इंटर्न (MBBS Medical Intern) कोविड संक्रमित झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांची परीक्षा सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
नांदेडमध्ये शनिवारी कोरोना रुग्णसंख्येत वाढ
८२ अहवाल पॉझिटिव्ह; २७२ रुग्णांवर उपचार सुरु
सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
ताप आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे निरुपा गांगुली यांना कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
अभिनेत्री संयुक्ता हेगडेला कोरोना, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याविषयी माहिती दिली आहे.
दिलासादायक : नाशिकमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर घटतोय!
मार्चपासून उचल खाल्लेल्या कोरोना संसर्ग(corona virus) शहरात झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी (ता.१३) कोरोना बाधितांचा आकडा ९९९ पर्यंत खाली आला आहे.
कोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
कोलकाता शहर आणि आसपासच्या भागात कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये ४५ ते ५५ टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह येत आहेत.
    go to top