Covid Protocol News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Protocol

Read Latest & Breaking Covid Protocol Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid Protocol along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वेळ पडल्यास प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; दिल्ली HC
देशातील काही राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रवाशांना कठोर शब्दात इशारा दिला आहे.
चार्टर्ड फ्लाइटमधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा रूग्णालयातून पोबारा
पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना त्यानंतर अमृतसर येथील गुरुनानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टचा घोळ; UK स्थित भारतीयाचा आरोप
याबाबत लाडवा यांनी मुंबई विमानतळावरून फेसबुक लाईव्हद्वारे व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त
देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्णांची संख्या महाराष्ट्रात नोंदविण्यात आली आहे.
ओमिक्रॉन रूग्णांबाबत डॉक्टरांनी दिली दिलासादायक बातमी
खबरदारी म्हणून अनेक राज्यांमध्ये पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे.
राज्यात आज 1201 नव्या कोरोना बाधितांची नोंद; तर 8 जणांचा मृत्यू
राज्यात सध्या 7 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु असून, 75 हजार 273 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
ओमिक्रॉनचा धोका : मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राची उद्या महत्वपूर्ण बैठक
ओमिक्रॉन विषाणूला तोंड देण्यासाठी पुन्हा वॉर रूम तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
Omicron : वॉर रूम पुन्हा सज्ज करा; केंद्राचे राज्यांना पत्र
कोरोनाचा नवा व्हेरिएंट यापूर्वी आलेल्या डेल्टापेक्षा गंभीर असून याचा संसर्ग तिप्पट आहे.
लस वाया जाऊ नये यासाठी भारत बायोटेकनं  काढला तोडगा
भारत बायोटेककडून बूस्टर डोससाठी DCGI कडे अर्ज दाखल
दीक्षाभूमीवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करा : डॉ. नितीन राऊत
स्वतःच्या जिविताच्या रक्षणासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले
बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर (Video)
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. नवापुरा गावच्या सरपंचांसह २४ जणांविरुद्ध महामारी आपत्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    go to top