Covid Vaccination News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccination

Read Latest & Breaking Covid Vaccination Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid Vaccination along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Pfizer: कोरोनावरची गोळी येणार? WHO ची महत्त्वाची शिफारस
या गोळीमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा धोका ८५ टक्क्यांनी कमी होत आहे.
ऐकावे ते नवलचं ! तब्बल 90 वेळा घेतले कोरोना व्हॅक्सिन
या व्यक्तीने वेगवेगळ्या कंपन्याचे कोविड 19 व्हॅक्सिन घेतले आहे.
Covid -19: मुदत संपणाऱ्या ५० हजार लसी जाणार वाया
राज्यभरात लसीकरणासाठी शासनाने विविध पातळ्यांवर लोकांना आवाहन केलं आहे.
कोरोना झालाय ? बूस्टर डोससाठी नवी नियमावली
कोरोना झाला तर तीन महिन्यापर्यंत कोरोना लस किंवा बूस्टर डोस देता येणार नाही
ओमिक्रॉनवरील पहिल्या स्वदेशी mRNA लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत
ओमिक्रॉनवरील (Omicron) देशातील पहिल्या mRNA लसीची मानवी चाचणी (Human Trial) फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
कोविड लस न घेतलेल्यांना लोणावळा, खंडाळ्यात नो एन्ट्री !
लोणावळा नगरपरिषद, शहर पोलिसांच्या वतीने खंडाळा व वळवण येथील सेंटर पॉइंट येथे चेकपॉइंट लावण्यात आले असून लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना शहरात प्रवेश करतानाच रोखले जात आहे.
पेणमध्ये 'कोरोना' रुग्णसंख्येचा वेगाने प्रसार
नागरिकांकडून नियमांची पायमल्ली
पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम
बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे
बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज किंवा कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
सावधान! मुंबईत ऑक्‍सिजन बेडवरील 96 टक्के रुग्ण विनालसीचे
लस घेतली नसेल तर सावधान! मुंबईत ऑक्‍सिजन बेडवरील 96 टक्के रुग्ण विनालसीचे
लसीकरणाच्या मुद्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1270 च्या घरात पोहोचली आहे.
नेमकं काय चाललंय?; मीम शेअर करत पूनावालांचा खोचक टोला
पुणे
भारतात पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सीरमच्या ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या आपत्कालीन वापरास WHO ची मंजुरी
देश
कोव्होव्हॅक्स लसीच्या वापराला मंजुरी मिळाणारी भारतातील ही तिसरी लस आहे.
आज लस घ्यावीच लागेल! निर्बंधामुळे तीन लाख जणांनी घेतला पहिला डोस
सोलापूर
उद्या लस घ्यावीच लागेल! निर्बंधामुळे तीन लाख जणांनी घेतला पहिला डोस
लस घ्या, अन्यथा द्यावा लागेल पाचशे ते 50 हजारांपर्यंत दंड
सोलापूर
लस घ्या, अन्यथा द्यावा लागेल पाचशे ते 50 हजारांपर्यंत दंड
'केंद्रानं लहानांसाठी लसीचा बुस्टर डोस देण्याची तयारी दाखवावी'
महाराष्ट्र
ओमिक्रॉन संदर्भात 10 पॉझिटिव्ह रुग्ण असून या रुग्णांची तब्बेत ठीक आहे.
38 हजार विद्यार्थी नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत
सोलापूर
38 हजार विद्यार्थी मेसेज पाठवूनही नॉट रिचेबल! लसीकरणाचे गूगल फॉर्म भरलेच नाहीत
go to top