covid vaccine News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccine

Read Latest & Breaking covid vaccine Marathi News. Get Trending & Top News Headlines on covid vaccine along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लसीची सक्ती नकोच...सर्वोच्च न्यायालय : दुष्परिणामांची माहिती द्या
राज्यघटनेच्या ‘कलम-२१’ अंतर्गत व्यक्तीच्या शारीरिक स्वायत्ततेला पूर्ण संरक्षण देण्यात आले असल्याचे न्या. एल. नागेश्वरराव आणि न्या. बी. आर.गवई यांच्या खंडपीठाने सांगितले
लस घ्यायला मुलेच नाहीत! राज्यातील कॉर्बेव्हॅक्स लसीचे अनेक डोस वाया
गेल्या दोन आठवड्यात राज्यात ९.५ लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले
लसीमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार
व्हॅक्‍सिनमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
कोरोना झालेल्यांना तीन महिन्यानंतरच बूस्टर डोस! जाणून घ्या निकष
दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!
दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!
एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण
एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण
बेळगाव : पहिल्यादिवशी ६० हजार मुलांना डोस
१५ ते १८ वयोगट; दिवसभरात ७०,०६४ जणांना कोविड लस
Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन
Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण?
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी लसीकरण? कोवॅक्‍सिन लस टोचण्याची शक्‍यता
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली
ओमिक्रॉनवर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! कोविड लस निर्मात्यांची कबुली
चिंता वाढली! एक कोटी व्यक्‍तींची दुसऱ्या डोसकडे पाठ
चिंता वाढली! एक कोटी व्यक्‍तींची दुसऱ्या डोसकडे पाठ
नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!
Nashik
रेमेडीसिव्हर, ऑक्सिजन तुटवडा पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम लसींच्या तुटवड्यामुळे पुन्हा बंद पडली आहे
"कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण
Pune
जगभरातील लशीच्या किमतीशी भारतातील किमतीशी तुलना करणं अयोग्य
पुढील 1 महिना सीरमची लस महाराष्ट्राला मिळणार नाही; केंद्र सरकारसोबत करार
pune
लसीकरणाबाबत राज्य सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, 24 मेपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोना प्रतिबंधक लस महाराष्ट्राला मिळणार नाही. कारण, तोपर्यंत लसीचा पुरवठा केंद्र सरकारला करण्याचा करार सीरमने केला आहे.
लसीच्या किंमतीवरून राजकारण तापले; सोनिया गांधींचे PM मोदींना पत्र
Desh
1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस (Covid Vaccine) दिली जाणार आहे. दुसरीकडे, कविशिल्ड बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे.
    go to top