Covid Vaccine Center News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine Center

Read Latest & Breaking Covid Vaccine Center Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covid Vaccine Center along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम
लसीमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार
व्हॅक्‍सिनमुळे कोविडची तीव्रता कमीच! पावणेदोन लाख रुग्णांवर घरीच उपचार
साठा संपुष्टात आल्याने रविवारी नाशिक शहरात लसीकरण बंद!
महापालिकेने सुरू केलेली लसीकरणाची मोहीम शनिवारी (ता. ८) जेमतेम पाच केंद्रांवर सुरू होती
पुण्यात विविध केंद्रांवर डोस कमी, अन् गर्दीच जास्त
केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून महापालिकेला आवश्‍यक तेवढ्या लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणातील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
पुण्यात लसीकरणाचा महागोंधळ
शहरात १ मे पासून ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण बंद होते. नागरिकांना दुसरा डोस घेणे गरजेचे असताना लस उपलब्ध न झाल्याने वाट पहावी लागत होती.
हडपसरवरून गाठले धायरी; तब्बल तीन तास थांबल्यानंतर लसीकरण
महापालिकेने शहरात ११० केंद्रे सुरू केली; पण अवघ्या पाच केंद्रांवरच १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे.
    go to top