covid19 News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

Read Latest & Breaking covid19 Marathi News. Get Trending & Top News Headlines on covid19 along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शाहरुख खानने मागितली पालिका आयुक्तांची माफी.. म्हणाला, इक्बाल सिंह चहल...
अभिनेता शाह रुख खान याने इक्बाल सिंह चहल यांच्याविषयी ट्विट केले आहे.
"...अन् आयुक्त चहल रडले"; मुख्यमंत्र्यांनी कथन केला 'तो' भयानक किस्सा
चहल यांच्या कोविड वॉरियर या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं प्रकाशन
वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजायचे आता इतर भोंगे वाजतायत - मुख्यमंत्री
बीएमसीचे आयुक्त चहल लिखीत 'कोविड वॉरियर' पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं
"राज्यात कोरोनाची चौथी लाट..."; राजेश टोपेंचं मोठं विधान
राज्यातल्या रुग्णसंख्येवर प्रशासनाचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद
गेल्याकाही दिवसांपासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे.
Photo : ५८ वर्षांच्या 'शिवाजी मंदिर'ला नवी झळाळी, दोन वर्षांनी तिसरी घंटा..
मराठी रंगभूमीवर अत्यंत मानाचे समजल्या जाणाऱ्या दादर येथील 'शिवाजी मंदिर' नाट्यगृहाचे नवे रूप पाहून कलाकार आणि प्रेक्षक आवाक होणार आहेत.
चिंता वाढली! केरळमध्ये पुन्हा मास्कसक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनास्थितीचा आढाव घेणारी एक बैठक घेतली
दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी १००० कोरोनाबाधित, PM मोदी घेणार बैठक
देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कोविड योद्धा पुरस्कार
कोविड काळात अमितेशकुमार यांनी नागपूरकरांच्या सेवेत मोठं योगदान दिलं होतं.
कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार
कोट्यवधी रुपयांची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर
भारतात कोविड संसर्गाच्या 'आर व्हॅल्यू'त वाढ; राज्यांची स्थिती पाहा
देश
सध्या मुंबई, बंगळुरु, चेन्नई शहरांतील कोरोनाची आर व्हॅल्यू एक हून अधिक आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा! कोविड वीमा योजनेला मुदतवाढ
देश
१९ एप्रिल २०२२ पासून या वीमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; नव्या 500 रुग्णांची भर
देश
प्रशासनाने घाबरून न जाता खबरदार घेण्याचे आवाहन केलं आहे.
कोरोनामुळे पुरुषांचे Sperm cells होतात कमी; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या
हेल्थ
IIT बॉम्बे आणि जसलोक हॉस्पिटलच्या नवीन संयुक्त अभ्यासात हा निष्कर्ष काढलाय
Video : नवीन व्हेरियंटमुळे काळजी घेणे आवश्‍यक - वडेट्टीवार
Maharashtra
पूर्वीप्रमाणेच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे
कोरोना पुन्हा वाढतोय! दिल्ली, हरयाणासह ५ राज्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ
देश
केंद्र सरकारने राज्यांना दिला सतर्क राहण्याचा इशारा
XE व्हेरियंट संदर्भात आरोग्य मंत्र्यांचं दिलासादायक वक्तव्य, म्हणाले...
महाराष्ट्र
या व्हेरियंटबाबत कोणतीही खात्रीलायत माहिती मिळालेली नाही - राजेश टोपे
go to top