Covishield News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield

Read Latest & Breaking Covishield Marathi News. Get Trending & Top News Headlines on Covishield along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दिलासादायक! राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार
राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे
जिल्ह्यातील ९३ हजार मुले कोरोनापासून सुरक्षित! २.३९ लाख मुलांनी लस घेतलीच नाही
सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
कोविशिल्ड ओमिक्रॉनविरोधात लढण्यास कमकुवत; बुस्टर डोस आवश्यक - NIV
लसींच्या प्रभावासंदर्भात ICMR-NIV नं संशोधन अभ्यास केला आहे.
बूस्टर डोसचे जिल्ह्यात एकही केंद्र नाही! २३ लाख व्यक्तींनी संरक्षित डोस घ्यायचा कसा?
१८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर (संरक्षित) डोस मिळणार असून त्यासाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, शहर- ग्रामीणमध्ये सध्या एकही खासगी केंद्र सुरू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २३ लाख व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यास अडचणी आहेत.
कोरोनाच्या बूस्टर डोसला उशीरा परवानगी, अदर पूनावाला यांनी व्यक्त केली खंत
'कोरोना लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यामुळे लोक सुरक्षित राहतील.'
''Moderna-Pfizer पेक्षा भारतात बनवलेल्या लस चांगल्या''
Pfizer आणि Modern या सारख्या लसी भारतात आणल्या गेल्या नाहीत हे चांगले आहे.
कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठीचा कालावधी पुन्हा बदलणार; NTAGI ची शिफारस
कोरोनाची घटती संख्या आणि लसीकरणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.
Covaxin च्या 2 डोसनंतर Covishield बूस्टर घेतल्यास अ‍ॅन्टीबॉडीज 6 पटीने वाढतात
संशोधनामधून समोर आले आहे की, कोव्हॅक्सिनचे २ डोस घेतलेल्यांनी कोव्हिशिल्डचा बुस्टर दिल्यानंतर अॅन्टीबॉडीची पातळी ६ पटीने वाढत आहे.
लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाचा मिळणार महाविद्यालयात प्रवेश : उदय सामंत
विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शिबीरे घ्यावीत, याबाबतचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत
धुळे : कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड ओतली बेसिनमध्ये!
महापालिकेतील संतापजनक प्रकार; शासनाकडून स्वतंत्र चौकशीची गरज; दोषींच्या मुसक्या आवळा
कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीला DCGIची मंजुरी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मदत होणार
लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह
औरंगाबाद
महापालिकेच्या वॉररूममधून चौकशी; अनेक जण होम आयसोलेशनमध्येच
१६ वर्षीय मुलाला दिली कोविशील्ड; वडिलांची प्रशासनाकडे तक्रार
देश
मुलाला लसीकरण करताना चुकून कोविशील्ड लस दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्‍सिन! ऑन द स्पॉट मिळेल लस
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात 17 केंद्रे आहेत.
कोविशील्ड लसीबाबत सीरमचा केंद्राला अर्ज; म्हणाले, आता...
महाराष्ट्र
सीरमने आतपर्यंत भारतात 1.25 बिलियनपेक्षा अधिक लसींचा पुरवठा केला आहे.
पिंपरी शहरात आज कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड मिळणार
पिंपरी चिंचवड
पिंपरी शहरातील १८ वर्षांपुढील नागरिकांना गुरुवारी (ता. ३०) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शनिवारी कोव्हिशिल्डचे २८,०००; कोव्हॅक्सिनचे २८०० डोस उपलब्ध
पिंपरी चिंचवड
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे कोव्हिशिल्ड लशीचे २८ हजार आणि कोव्हॅक्सिन लशीचे दोन हजार ८०० असे ३० हजार ८०० डोस उपलब्ध झाले आहेत.
100 टक्‍के लसीकरणाच्या गावातून कोरोना हद्दपार!
सोलापूर
काहीजण जाणिवपूर्वक लस टोचून घेत नसल्याचीही वस्तूस्थिती आहे.
go to top