Credit Card News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Credit Card

Read Latest & Breaking Credit Card Marathi News. Get Trending & Top News Headlines on Credit Card along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

credit card तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवत आहे का ?
तुम्ही no cost EMI घेत नसला तरीही, थोडीसा निष्काळजीपणा तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकतो.
खिशाला लागणार कात्री? आजपासून आर्थिक व्यवहारात होणार 'हे' सात बदल
आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे सात बदल आज आपण जाणून घेणार आहोत.
क्रेडीट आणि डेबिट कार्डची माहिती सुरक्षित करण्यासाठी RBIची मार्गदर्शक तत्त्वे
नव्या नियमांनुसार कार्डच्या संपूर्ण माहितीच्या ऐवजी एक सांकेतांक दिला जाणार आहे जो त्या कार्डपुरताच मर्यादित असेल.
क्रेडिट कार्ड UPI ला जोडणार; रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव, फायदा कोणाला?
क्रेडिट कार्ड युपीआयला जोडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने आज मांडला.
डॉक्टरची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
अज्ञात आरोपीविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अ‍ॅपलचा भारतीय युजर्सना दणका; कंपनीने घेतला मोठा निर्णय
अ‍ॅपलने पेमेंट पद्धतीबाबत घेतलेल्या निर्णयानंतर अनेक युजर्सनी ट्वीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.
सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देणार
‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’मोहिमेचा रविवारी प्रारंभ
लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 'किसान क्रेडिट कार्ड'
गंगाथरन डी. : २४ एप्रिलला विशेष ग्रामसभा
युपीआयच्या वापरात १०५ टक्क्यांची वाढ
कार्डद्वारे सर्वाधिक व्यवहार झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल
वेळेवर बिल भरा आणि फायद्यात रहा...
स +
बिल वेळेवर न भरल्यास तुम्हाला पुढे कर्ज घेताना येऊ शकतात अडचणी
पुणे : जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप
पुणे
तीन हजार ८९२ कोटी कर्जवाटपाद्वारे मोडला उच्चांक, कोरोना कालावधीत शेतकऱ्यांना दिलासा
एज्युकेशन लोन, PF रकमेपेक्षा फायदेशीर आहे Student Credit Card
अर्थविश्व
आजच्या काळात शिक्षण महाग झाले आहे.
बनावट रॅकेट चालवल्याप्रकरणी धर्मराज मेटल कंपनीच्या मालकास अटक
देश
CGSTला सत्तर कोटींहून अधिक रकमेच्या बोगस पावत्या सापडल्या
Credit Card अपग्रेड करण्याआधी जाणून घ्या फायद्याच्या गोष्टी
अर्थविश्व
आजकाल लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही कमी शुल्कात लोकांना क्रेडिट कार्ड देत आहेत.
...म्हणून क्रेडिट अन् डेबिड कार्डवर असतात ठिपके; जाणून घ्या खरं कारण
साय-टेक
आता खरेदी आणि व्यवहारांमध्ये नोटांचा वापर कमी होतोय
पतंजलीचं आलं 'क्रेडीट कार्ड'; जाणून घ्या काय आहे खासियत
अर्थविश्व
आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांची घोषणा
मुलींनो, लग्नापूर्वी जोडीदाराची ही गोष्ट नक्की तपासा; नाहीतर होईल पश्चाताप
लाईफस्टाईल
लग्नापूर्वी मुलींनी आपल्या होणाऱ्या जोडीदाराच्या आर्थिक स्थैर्याविषयी माहिती घेणं महत्त्वाचं आहे.
go to top