Cricket Match News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket Match

Read Latest & Breaking Cricket Match Marathi News. Get Trending & Top News Headlines on Cricket Match along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंग्लंडच्या सुंदर क्रिकेटपटू सोबत अर्जुन तेंडुलकरचे लंडन 'पर्यटन'
इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू डेनियल व्याटने तिच्या इंस्टाग्रामवर अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला.
पाच फ्लॉप क्रिकेटर्सच्या पत्नी म्हणजे सौंदर्याची खाण
या क्रिकेटपटूंची कारकीर्द तितकीशी चमकदार नसली तरी त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहेत.
IRE vs IND : भारताने आयर्लंडचा 7 विकेट्सनी केला पराभव; मालिकेत 1 - 0 आघाडी
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे.
वाईट बातमी! रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह, टीम इंडियाला इंग्लंडमध्ये मोठा झटका
भारतीय कर्णधार रोहित शर्माची इंग्लंडमध्ये कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
जयस्वालचे सलग तिसरे शतक; मुंबईचे वर्चस्व
रणजी उपांत्य फेरीच्या सामन्याचा उद्या अखेरचा दिवस
समुद्रकिनारी रंगला अनुष्का - विराटचा क्रिकेटचा डाव
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे
पुण्यात रंगणार नेत्यांच्या क्रिकेटचा थरार
‘सरकारनामा’च्या पीचवर आज-उद्या सामने
स्टेडियमवर क्रिकेटच्या मैदानावर या प्राण्यांनी खराब केला 'गेम'
सर्वात मजेदार आणि हृदयस्पर्शी कारण म्हणजे खेळाच्या दरम्यान मैदानावर प्राणी येणे आणि गेम खराब करणे.
क्रिकेट इतिहासातील सर्वात महागात पडलेले 5 कॅच ड्रॉप
क्रिकेटमध्ये सोडलेले कॅच कधी सामने जिंकू शकतो किंवा हारु शकतो...
Video : रोहित शर्माच्या 'त्या' सिक्समुळे गेंड्यांना मिळाले पाच लाख रुपये
आयपीएलमध्ये रोहित शर्माने असा षटकार मारला की.....
IPL चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून?
IPL
बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल 2022 चे प्लेऑफ वेळापत्रक केले जारी
HBD Sachin:तेव्हा दिलेल्या वचनामुळे सचिन आजही गुटखा दारूची जाहिरात करत नाही
मनोरंजन
सचिनने मात्र त्याच्या आयुष्यात आतापर्यंत कधीही तंबाखूजन्य किंवा अल्कोहोलिक पदार्थांची जाहिरात केलेली नाही.
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना; जॉस बटलरच्या शतकाचा आनंद हेटमायरने व्यापला
IPL
हेटमायर जोस बटलरच्या शतकामुळे खूप आनंदी होता मात्र काही क्षणात आनंदाचे दु:खात रूपांतर झाले
मंत्री जयंत पाटील क्रिकेटच्या मैदानात; पाहा व्हिडिओ
Mumbai
मंत्री जयंत पाटील क्रिकेटच्या मैदानात
go to top