रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली बाजारपेठेत सागर फोटो स्टुडिओमध्ये मंगळवार (ता. २४) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.