Crime Against Girl News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Girl

Read Latest & Breaking Crime Against Girl Marathi News. Get Trending & Top News Headlines on Crime Against Girl along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : वायुसेना कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा
१६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली
अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!
१३ वर्षांच्या दोन मुलींना जंगलात नेऊन तो त्यांच्यावर बलात्कार करायचा.
हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून 'विद्यार्थिनीवर' अत्याचार
तरूणाविरुद्ध अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग
मुलगी मानसिक तणावात दिसल्याने घरच्यांनी विचारपूस केली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी
१५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर घराच्या माळ्यावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय युवकाला १४ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली
लग्नास नकार; मुलीवर चाकूहल्ला
मुंबई
तरुण अटकेत; जीव वाचवताना पोलिस शिपाई जखमी
औरंगाबाद : सावत्र मामाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
औरंगाबाद
संशयीत आरोपीस ९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश
आई- वडिलांनीच केला मुलीचा खून
सातारा
आई- वडिलांनीच अल्पवयीन मुलीचा खून करून तीचा मृतदेह डोंगारावर पुरल्याची धक्कादायक घटना
नांदेड : बालिकेवर अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
नांदेड
विशेष पोक्सो न्यायालयाचे आदेश ः दोन आॅक्टोबर २०२० रोजी घडली होती घटना
अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
मुंबई
सात वर्षांच्या मुलीला फूस लावून तिचे लैंगिक शोषण करून फरारी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश
अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-याला अटक
मुंबई
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
जळगाव : अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेलिंग
जळगाव
आठ वर्षांपूर्वीच्या अत्याचाराला फुटली वाचा
go to top