Crime Against Woman News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Woman

Read Latest & Breaking Crime Against Woman Marathi News. Get Trending & Top News Headlines on Crime Against Woman along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारावर अत्याचार
भाग्यनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुदध गुन्हा दाखल
वसमतमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसुत्र पळवले
वसमत येथे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिला दुचाकीवर आलेल्या दोघांनी खाली पाडून त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र पळविल्याची घटना घडली
जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या
शेलुबाजार येथे दुहेरी हत्याकांडाचा थरार, आरोपी गजाआड
दिवेघाटात अज्ञात चौघांकडून दाम्पत्यास मारहाण
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!
घरगुती हिंसाचार महिलांनाच मान्य; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
पत्नीने तिचं ठरवून दिलेलं काम केलं नाही, तर तिचा शारिरीक छळ करण्यात काहीही गैर नसल्याचं अनेक स्त्री पुरुषांना वाटतं.
पुणे : विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ
पती, सासु सासरे व दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
हिंगोली : महिलेला तलवारीने मारहाण करणाऱ्या आकरा जणांवर गुन्हा दाखल
पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी
अकोला : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अतिप्रसंग
ग्रामीण पोलिस ठाण्यात आपोरीविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारात मोठी वाढ
सोलापूर
हुंडा अन्‌ पैशासाठी दोन हजार विवाहितांचा छळ; चार भिंतीतील भांडण पोलिस ठाण्यात
नागपूर : घरगुती भांडणातून 'पत्नीचा' खून
नागपूर
पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली
पत्नीची हत्या करून पती पोलिसांना शरण
विदर्भ
घरगुती भांडणावरून हत्या
अर्धनग्न अवस्थेत आढळला युवतीचा मृतदेह
विदर्भ
कुंभारटोली जंगलातील घटना; मारेकऱ्यांनी जाळला चेहरा
पत्नीला नशेचे इंजेक्शन देऊन कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड
कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या; ठाण्यातील दुसरी घटना
मुंबई
ठाणे जिल्ह्यात घरगुती किरकोळ बाबींवरुन महिलांच्या हत्याप्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे
ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच महिलेने मृत्यूला कवटाळले
उत्तर महाराष्ट्र
५० हजारांसाठी छळवणूक करणाऱ्या प्रियकरास अटक
फसवणुकीतील आरोपी हिरवेचा शोधासाठी पथक
अकोला
महिलांची कोट्यवधीची फसवणूक; पुणे व परिसरात घेणार शोध
go to top