Crime Against Youth News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Youth

Read Latest & Breaking Crime Against Youth Marathi News. Get Trending & Top News Headlines on Crime Against Youth along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे.
बारामतीत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता.13) भिगवण रस्त्यावरील महानगर बॅंकेजवळ घडली.
जुन्या वादातून ऑटोचालकाचा खून; बारमध्ये बाचाबाची, पाठलाग करून हत्या
सऱ्या दिवशी शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
मौज मस्तीसाठी करीत होते घरफोडी
अकोला जिल्ह्यातील १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस; सात लाखांचा मुद्देमाल जप्त
भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून
आळंदी येथील घटना ; तीन आरोपी अटकेत
पिंपरीत दोन गटात हाणामारी; तिघांना अटक
परस्पर विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा
पिंपरी शहरात कोयता ‘पॅटर्न’
शहरात एकीकडे कोयत्याने खून, प्राणघातक हल्ला, लूटमार अशा घटना घडत असताना दुसरीकडे कोयता बाळगणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे
हातात तलवारी नाचवित दहशत माजवित होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
हातात उघड्या तलवारी व धारदार शस्त्र घेत रस्त्यात दिसेल त्याला मारहाण, बंद घरांच्या दरवाजावर शस्त्रांनी ठोकत दहिसर ठाकुरपाडा परिसरात काही तरुण मध्यरात्री दहशत माजवीत होते
जळगाव : 'नाचताना धक्का' लागल्या कारणातून तरुणाचा खून
चार जणांनी तरुणास बेदम मारहाण केली, उपचारादरम्यान मृत्यू झाला
पुणे : उरुळी कांचन येथे दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी
पाच दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत एक तोळा सोन्याचे दागिने लुटले
विक्रम राठोड यांना धमकी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर
मिरवणुकीत नाचत असताना आरोपीने दिला धक्का
चिंचवडमध्ये भरदिवसा टोळक्याकडून  एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
पिंपरी-चिंचवड
तावडीतून सुटून पळून जाताना पाठलाग करून पुन्हा हल्ला
दहा जणांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलाला बेल्टने बेदम मारहाण
पिंपरी-चिंचवड
जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण मोशीतील घटना
भोसरीत तरुणाचा गळा चिरून खून
पिंपरी-चिंचवड
वाढदिवसाच्या पार्टीतील किरकोळ वादाचे कारण
नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांची लाखोंची फसवणूक
पुणे
कोथरूडमधील महिला डॉक्टरसह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल
घराला पायाचा धक्का लागल्याच्‍या क्षुल्लक कारणावरुन तरुणाचा खून
औरंगाबाद
दोन महिलांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर मुक्तता
आई गेली दहाव्याच्या कार्यक्रमात अन्‌ एकुलत्या मुलाने घरात घेतला गळफास
जळगाव
दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याने जगदीश याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली
go to top