crime marathi news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime marathi news

Read Latest & Breaking crime marathi news Marathi News. Get Trending & Top News Headlines on crime marathi news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आईच्या प्रेतासोबतच 'ती' राहत होती; अंगावर काटा आणणारी घटना
शेजाऱ्यांना कुबट वास येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
दिवसाढवळ्या डोंबिवलीत ज्वेलर्सवर चाकूने हल्ला
रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दोन मुलांची हत्या करून अलिबागमध्ये दोघांची आत्महत्या
दोन लहान मुलांची हत्या करून दोन पर्यटकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना
लग्नास नकार; मुलीवर चाकूहल्ला
तरुण अटकेत; जीव वाचवताना पोलिस शिपाई जखमी
सोलापूर - विवाहाच्या आमिषातून सव्वालाखाची फसवणूक
१२ दिवसांत तक्रार; घड्याळ देऊनही पुन्हा पैशाची मागणी
Parbhani Crime | धक्कादायक ! परभणीत वृद्ध जोडप्याचा निर्घृण खून
अन्य एक महिला गंभीर जखमी असून नांदेड येथे उपचार सुरु आहेत.
आधार देणाऱ्यानेच घोटला गळा; खून करुन मृतदेहाची विल्हेवाट
मृतदेह स्कूटीवर नेताना सीसीटीव्हीत कैद; कारगिल मैदानावर कचऱ्यात टाकला मृतदेह, संशयित ताब्यात
बसमध्ये चोरी करणाऱ्याच निघाल्या महिला
वर्धा मार्गावर बसमध्ये महिलांच्या पर्समधील दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील एका महिलेला साथीदारासह पकडण्यात बेलतरोडी पोलिसांना यश आले
वृद्ध दाम्पत्याकडून हिसकावले ५ लाख
नागपूर
`एमआयडीसी’तील ‘एसबीआय’ शाखेसमोरील घटना
सावकारांच्या त्रासाला कंटाळून इचलकरंजीत वेल्डरची आत्महत्या
कोल्हापूर
दोघांना अटक; चिठ्ठीत केला उल्लेख
लग्नाबाबत फसवणूक प्रकरणी जळगावच्या दांपत्याला पकडले
जळगाव
धुळे पोलिसांकडे स्वाधीन; शिवसेनेच्या मदतीने मोहीम फत्ते
धक्कादायक ! बहीण-भावाचा दगडाने ठेचून क्रूरतेने हत्या
बीड
धक्कादायक घटनेने परिसर हादरला
डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी
मराठवाडा
शासकीय कामात अडथळ्यासह दोन आरोप, अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल
Aurangabad News | मित्राच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद
तरुणाच्या मित्राचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते.
Osmanabad Crime | कळंबमध्ये धाडसी चोरी; दोन एटीएम फोडून २१ लाखांची चोरी
Osmanabad
दोन एटीएम फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Viral News: दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला तरूणाकडून बेदम मारहाण
देश
दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला बेदम मारहाण केली.
go to top