crime news in marathi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news in marathi

Read Latest & Breaking crime news in marathi Marathi News. Get Trending & Top News Headlines on crime news in marathi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एका मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कार मात्र दोघांवर; पुण्यातल्या घटनेने खळबळ
या कुटुंबाने आदल्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना काहीही सांगितलं नाही. आता दोन्ही मृतदेह एकाच मुलाचे कसे असू शकतील?
Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार
एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असताना दाम्पत्याच्या खूनाची हत्या उघडकीस आल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.
६० मुलींचं लैंगिक शोषण; शिक्षकाच्या निवृत्तीनंतर धक्कादायक प्रकार उघड
हा शिक्षक निवृत्तीनंतर नगरसेवकही झाला. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दुचाकी चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
नांदेड
जिल्हाभरात सत्र : पोलिस ठाण्यातील गुन्हा शोध विभागाने लक्ष देण्याची गरज
Aurangabad | औरंगाबादेत स्पा सेंटरमध्ये  वेश्या व्यवसाय, ६ महिला ताब्यात
औरंगाबाद
एका फ्लॅटमध्ये वेलनेस स्पा केंद्राच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला
गावठी कट्ट्याची गोळी लागून महिला गंभीर जखमी, उस्मानाबादेतील धक्कादायक घटना
उस्मानाबाद
सध्या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
1,500 ची लाच पडली महागात; पोलिस कॉन्स्टेबलसह पोलिस पाटील अटकेत
कोल्हापूर
महिन्याभरात ही दुसरी कारवाई ; पोलिस यंत्रणेत खळबळ
धक्कादायक ! नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
औरंगाबाद
आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापाने मुलीच्या आईच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारुन गंभीर जखमी केले.
go to top