Criminal cases News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal cases

Read Latest & Breaking Criminal cases Marathi News. Get Trending & Top News Headlines on Criminal cases along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आयटीआयचे स्कील वापरले चोरीत; सहा अट्टल चोरट्यांना अटक
आयटीआय करुन मिळालेल्या ज्ञानातून स्वतःचा व्यवसाय वा कुठेतरी चांगले काम करण्याऐवजी त्याचा वापर करीत, चक्क वाहनचोरी आणि घरफोडीसाठी वापरत असलेल्या युवकासह सहा जणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक
मी गुन्हेगार म्हणून माझे शहरही तसेच? - आझम खान
पोलिसांवर आरोप करीत आझम खानचा सवाल
बिष्णोई टोळीच्या संपर्कातील कुख्यात गुंड मलीक जेरबंद
लॅरिन्स बिष्णोई गँग व कॅनडा येथील गोल्डी ब्रार या गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या संशयितास आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.
कॉल्स डिटेल्सवरून खुनी संशयितांना ठोकल्या बेड्या
मसूरपासून जवळच्या गायकवाडवाडीतील युवकाबरोबर घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. एका युवकाने ज्यांना पैसे दिले होते, तेच त्याचे सगेसंबंधित त्याच्या मृत्यूस कारण ठरले
पुणे : गंभीर गुन्हे करुन दहशत पसरविणाऱ्या टोळीवर "मोका'नुसार कारवाई
दगडफेक व नागरीकांच्या वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले.
पोलिसांकडून शहरातील साडे तीन हजार सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
शस्त्रे, पिस्तुल व काडतुसे जप्त, हुक्का पार्लरवरही कारवाई
तीन दिवसांत सात गुन्हेगार हद्दपार
पोलिस अधीक्षकांचे आदेश; गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कारवाई
अहमदनगर जिल्ह्यातून नऊ गुन्हेगार हद्दपार
पोलिस अधीक्षकांचा आदेश; छिंदम बंधूंचा समावेश
पार्क केलेल्या वाहनाच्या काचा फोडून गुंडांचा धुडगूस; कोंढवा पोलिसांत फिर्याद
वर्चस्व राखण्यासाठी रस्त्यावरील पार्क केलेल्या दुचाकी, कार, रिक्षांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचे लोण आता उपनगरातही पोहोचू लागले आहे.
साडेसहा लाख गुन्हेगारांची ‘कुंडली’ एका क्लिकवर
‘डँबिस’ गुन्हेगारांची माहिती ‘अँबिस’ प्रणालीत जतन, जिल्‍हा पोलिसदलाचे ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलिसांच्या पावलांवर पाऊल; जळगाव पोलिस दलाने मोडले देशातील सर्व पोलिसदलांचे रेकॉर्ड
पुण्यात गुन्हेगारांकडून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन!
पुणे
शहराच्या विविध भागात सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात असल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते.
येरवड्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर 'मोका'नुसार कारवाई
पुणे
येरवडा येथील सराईत गुन्हेगार गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे.
बारामती, इंदापूर मधील 200 जणांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार
पुणे
पुढील काही दिवसात बारामती व इंदापूर तालुक्यातील दोनशे जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार.
अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?
अग्रलेख
राजीव गांधी यांच्या हत्येला ३१ वर्ष पूर्ण होत असतानाच, या हत्येच्या कटातील एक प्रमुख गुन्हेगार ए. जी. पेरारीवलनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका झाल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या बोगस Whatsappवरुन खासदारांना मेसेज; तिघांना बेड्या
देश
त्यासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करण्यात आला होता.
अग्रलेख : गजाआडचे गांजणे
अग्रलेख
आपल्याकडील तुरुंग काही वर्षांपासून कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ओसंडताहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी यांचे कोणत्याच समाजात कदापिही समर्थन होऊ शकत नाही.
go to top