crop loans to farmers News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop loans to farmers

Read Latest & Breaking crop loans to farmers Marathi News. Get Trending & Top News Headlines on crop loans to farmers along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : जिल्ह्यात ५२४ कोटींचे पीककर्ज वाटप
अनिलकुमार दाबशेडे : बँकांना १ हजार ३५४ कोटींचे उद्दिष्ट
नांदेड : पीककर्ज परतफेड केल्यानंतरही मिळेना कर्ज
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कारभाराला वैतागले शेतकरी
पीककर्ज वाटपाला मिळेना गती...
राष्ट्रीयीकृत बँकांकडून दहा टक्केच वाटप
खरिपासाठी ७५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या रांगेत
अजूनही ५२ टक्के पीककर्ज वाटप बाकी; आतापर्यंत ६६६ कोटीचे वितरण
एकाच दिवसात शेतकऱ्यांना बावन लाखांचे पीककर्ज
बट्टे यांच्या प्रभावी नियोजनाने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा खरीपात मिळणार २१०० कोटींचे पीककर्ज
जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंक व राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बॅंकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक व क्षेत्र पाहून दोन हजार ९९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करावे लागणार आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने हे टार्गेट दिले आहे.
सातारा : प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
यावर्षीची आतापर्यंतची पीक कर्ज वसुली ४५ टक्के झाली असून ३० जूनपर्यंत वसुली चालणार आहे
कर्जमाफीच्या घोषणांमुळेच शेतकरी कर्जबाजारी, NABARDचा धक्कादायक खुलासा
नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने एका अहवालातून एक धक्कादायक खुलासा केलाय.
सोलापूर जिल्हा बॅंक कर्जवाटपात राज्यात अव्वल! दहा बॅंकांनी आखडला हात
शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे टार्गेट राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने दिले होते. पण, ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली.
यंदा शेतकऱ्यांना मिळणार 4200 कोटींचे कर्ज! तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्‍के व्याज
1 एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांच्या माध्यमातून खरीप व रब्बी हंगामासाठी चार हजार 200 कोटींचे पीक कर्जवाटप केले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा असतानाही खरिपात कर्ज मागणी सर्वाधिक होते. त्यामुळे रब्बी व खरीप हंगामात समसमान कर्जवाटप केले जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पीककर्जाचे केवळ ३८ टक्केच वाटप
Nandurbar Farmer News: शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि इतर कृषी कामासाठी वेळेवर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करावी.
‘पोकरा’ अर्थसहाय्याची २२ हजारांवर शेतकऱ्यांना संजीवनी
जळगाव
या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ८७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
धुळे जिल्हा बँकेकडून ११७ टक्के पीककर्जवाटप
धुळे
गेल्या वर्षी जिल्हा बँकेने खरीप कर्जाची ९३ टक्के वसुली केली
तीन लाखांच्या बिनव्याजी पीककर्जाचा ‘भूलभुलय्या’;शेतकऱ्यांची वणवण
जळगाव
भरमसाट वाढल्या असताना पीककर्ज वाटपाची रक्कम कमी केली आहे.
    go to top