(crude oil) News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(crude oil)

Sri Lanka : पेट्रोलसाठी तासंतास रांगेत उभे राहू नका, सरकारचे आवाहन
28 मार्चपासून श्रीलंकेच्या सागरात उभे असल्याचे ऊर्जामंत्री कांचन विजेसेकरा यांनी संसदेला सांगितले.
Petrol-Diesel Price: कच्चे तेल महागले, पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ?
जर कच्च्या तेलाची किंमती अश्याच वाढत राहल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढणार
श्रीलंकेत पेट्रोल संपले; एअरलाईन्सच्या खासगीकरणाचा प्रस्ताव
2022 च्या प्रस्ताविक विकास बजेटला नवीन पर्यायी अर्थसंकल्प करण्याची योजना आखली आहे.
देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त विकले जात आहे
Petrol-Diesel Price: अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार; जाणून घ्या आजचे दर
आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अमेरिकेची भारताला धमकी; भविष्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम
रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान, भारताने रशियाबाबतच्या भूमिकेमुळे अमेरिकेची मोठी निराश झाली आहे.
 इतरांना फुकटचे सल्ले,अमेरिका मात्र रशियाकडून आयात करतय तेल
अमेरिकेने रशियाकडून होणारी तेलाची आयात ४० टक्क्यांनी वाढवली आहे.
अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकणार नाही, तेल खरेदीवर अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मॉस्कोकडून आणखी तेल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
युद्धस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतावर काय होईल परिणाम?
देश
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर १३२ रुपये प्रतिबॅरलवर पोहोचला आहे.
''मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार; टँक फुल्ल करा''
देश
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
येत्या १० दिवसात पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडणार
अर्थविश्व
तेल कंपन्यांचा हा तोटा भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ११-१२ रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे.
go to top