CSK News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK

Read Latest & Breaking CSK Marathi News. Get Trending & Top News Headlines on CSK along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हनिमुननंतर दीपक चहरने सुरू केली प्रॅक्टिस- VIDEO
दीपक चहरने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत आग्रा येथे लग्न केले
हातमाग कारागिराची कमाल, साकारला कापडावर धोनी-जीवामधील प्रेमळ क्षण
आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
CSK च्या ताफ्यात 'मिस्टर IPLची' होणार पुन्हा एन्ट्री, ट्विट चर्चेत
चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात सुरेश रैनाला कायम ठेवले नव्हते.
धोनी म्हणतो, जर मी माझ्या शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर...
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिरुवल्लूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (TDCA) च्या रौप्य महोत्सवी समारंभात हजेरी लावली होती.
'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी
आयपीएलच्या या महाकुंभात असे काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
क्वालिफायर 1 विजेता संघ ठरतोय IPL किंग, वाचा आत्तापर्यंतचा इतिहास
यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर कोणता संघ आपले नाव कोरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दीपक चहर लवकरच चढणार घोड्यावर; लग्नाची पत्रिका व्हायरल
दीपक आणि जया यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
एमएस धोनीला भेटण्यासाठी चाहता लाईव्ह मॅचमध्ये घुसला पाहा VIDEO
कालच्या सामन्यादरम्यान धोनीची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
CSK संघाची 2023 मधील धूरा 4 विदेशी खेळाडूंच्या हाती?
क्रीडा
आयपीएलच्या महाकुंभात 2023 मध्ये सीएसकेचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा रंगली आहे.
'धोनी शिवाय सीएसकेची कल्पना करा'; रैनाची पोस्ट व्हायरल
क्रीडा
रैनावर अनसोल्डचा शिक्का बसल्यापासून चेन्नई आणि त्याच्या नात्यात फुट पडल्याची चर्चो
'हे तर चहाच्या कपातलं वादळ', रायडूच्या ट्विटवर कोच फ्लेमिंगची प्रतिक्रिया
क्रीडा
अंबाती रायडूच्या निवृत्ती नाट्यावर संघाचे सीईओनंतर आता कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
CSK च्या ताफ्यात 'बेबी मलिंगा' म्हणून एन्ट्री केलेला पथिराना आहे तरी कोण?
क्रीडा
आयपीएलचा 62 सामना चेन्नईविरुद्ध गुजरातने जिंकला असला तरी या सामन्यात सीएसकेच्या एका गोलंदाजाची चर्चा सुरू आहे.
आधी रैना,  मग जडेजा अन् आता रायडू, सीएसकेत नक्की चाललंय तरी काय?
क्रीडा
अंबाती रायडूच्या निवृत्ती नाटकानंतर गुजरातविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळ्यात आले आहे.
गुजरातसाठी आता प्लेऑफचा सराव; चेन्नईविरुद्ध आज सामना
IPL
आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईविरुद्ध आज सामना
CSK चा स्टार Ambati Rayudu ने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करताच, ट्विट ...
क्रीडा
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायडूने 2022 च्या हंगामानंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले. पण...
go to top