CSK vs KKR News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs KKR

Read Latest & Breaking CSK vs KKR Marathi News. Get Trending & Top News Headlines on CSK vs KKR along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला धक्का; दीपक चहरबद्दल आली मोठी अपडेट
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या यशात गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही
मराठमोळ्या ऋतुराजनं विक्रमी कामगिरीसह पटकावली ऑरेंज कॅप
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ऑरेंज कॅप पटकवणारा तो सर्वात तरुण फलंदाजही ठरलाय. हा एक विक्रमच आहे.
फाफची छाप; सेंच्युरीनंतर तोऱ्यात साजरी केली हाफ सेंच्युरी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार खेचले.
CSK vs KKR : पहिल्यांदा बॅटिंग करणं ही CSK साठी धोक्याची घंटा
चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आठ फायनल खेळल्या आहेत.
IPL Points Table : CSK टॉपला; गत विजेता MI  तळाला
नेट रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थानावर कब्जा केलाय.
VIDEO : DRS चा फायदा क्षणापुरता; उतावळेपणा गिलच्या अंगलट
पहिल्या षटकातच त्याने सलग दोन खणखणीत चौकार खेचून धमाका करण्याचे संकेत दिले, पण...
    go to top