Cyber Crime News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

Read Latest & Breaking Cyber Crime Marathi News. Get Trending & Top News Headlines on Cyber Crime along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून महिलेनं बनवला अश्लील व्हिडिओ अन् नंतर...
एका महिलेने एका व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला.
लष्करातील अधिकाऱ्याला पत्ता बदलण्याच्या बहाण्याने गंडा
ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू घरी पोचविण्यासाठी पत्ता अपडेट करावा लागेल, असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने लष्करातील एका अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
हॅकर्सचा डोळा सर्व सामान्यांवर
हॅकिंगद्वारे संस्था, कार्यालये, कंपन्यांना धमकाविण्यापासून ते खंडणी उकळण्यापर्यंतच्या अनेक घटना घडत आहे.
डॉक्टरची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
अज्ञात आरोपीविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
ऑनलाइन पेमेंटपासून सुरक्षित राहण्यासाठी या सात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा
बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट बनवून पाठविले अश्लिल संदेश
अकोला
मोबाईन न वापणाऱ्या एका दहावीतील १६ वर्षीय युवतीच्या नावे अज्ञाताने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट बनवत मैत्रिणी आणि परीसरातील अनेकांना अश्लिल संदेश पाठविले.
अकोला : ॲप डाऊनलोड करताच पेंशन खात्यातून ५९ हजार काढले
अकोला
आलेल्या मॅसेजला आणि कॉलला उत्तर देऊन बळी पडू नका.
ॲप डाऊनलोड करताच पेंशन खात्यातून ५९ हजार काढले
अकोला
तुमचे सीम कार्ड बंद होणार आहे. तुम्ही हे ॲप डाऊललोड करा, असे केल्यानंतर महिलेच्या खात्यातून ५९ हजार रुपये परस्पर काढण्यात आले.
इन्‍स्टावर ‘तिच्या’ नावाचे खाते काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा अटकेत
औरंगाबाद
सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या मवाल्याच्या स्थानिक सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या
यूपीआयमधून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान !
विज्ञान-तंत्र
पैसे पाठवण्याचे आमिष दाखवून अनेकदा ओटीपी मागितला जातो. अशावेळी ओटीपी देणे टाळावे.
Data Theft: तुमचा वैयक्तिक डेटा विकून कंपन्या कमवताहेत पैसे; सरकार घालणार लगाम
साय-टेक
भारत सरकार प्रायव्हसी प्रोटेक्शन कायदा आणून लोकांच्या वैयक्तिक डेटाची चोरी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
go to top