Cycle Ride News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle Ride

Read Latest & Breaking Cycle Ride Marathi News. Get Trending & Top News Headlines on Cycle Ride along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : 'पेडल मिशनमुळे' गरजूंना पर्यावरण पुरक प्रवास
४३ वर्षीय आनंद वाजपेयी यांची ‘पेडल मिशन’ ची एक अनोखी चळवळ
सातारा : अडीचशे किलोमीटरचा सायकल
प्रवास करून स्वीकारला पदभार; आयएफएस नानासाहेब लडकत यांचा आदर्श
पुणे : साठीतील सायकलवीरांचा पुणे ते सुंदरबन सायकल दौरा
पुण्यातील साठीतील ६ सायकलवीरांनी पुणे ते सुंदरबन हा तब्बल २१०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या १६ दिवसात पूर्ण केला
Cycling Benefits : रोज 'इतकी' मिनिटे चालवा सायकल! होतील इतकी फायदे
सायकलिंगबरोबरच सकस आहार घेत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
सामाजिक संदेशासाठी मायलेकींचा ४८६ किमी सायकल प्रवास
मायलेकींच्या या कर्तृत्वाचे महिलादिनाच्या पार्श्वभुमीवर कौतुक होत आहे.
सायकल चालविल्याने कॅन्सरचा धोका कमी, वाचा इतरही फायदे Cycling Benefits
अनेक संशोधकांनी सायकलिंग आणि कर्करोग, विशेषत: स्तनाचा कर्करोग यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला आहे
७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !
सुभाष मुसळे या ७१ वर्षीय तरुणाने एकट्याने पुणे ते नेपाळ अशी १८०० किलोमीटरची सायकलवारी २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान, अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केली.
साठीपार केलेले तरुण करणार श्रीनगर ते लेह सायकल राईड
टिमच्या १६ सदस्यांपैकी ११ सदस्य साठीपेक्षा जास्त वयाचे आहेत. तर सर्वात कमी वय असलेले सदस्य हे ३१ वर्षांचे आहेत.
    go to top