Cyclone News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone

Read Latest & Breaking Cyclone Marathi News. Get Trending & Top News Headlines on Cyclone along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

11 हजार जणांचा बळी आणि 3 शहर उध्वस्त करणाऱ्या चक्रिवादळाची गोष्ट
चक्रिवादळ आणि नंतर आलेल्या कॉलरा साथीने हाहाकार माजवला होता
Video: असानी चक्रीवादळाचा विदर्भावर परिणाम
नागपुरात अवकाळीच्या सरी, तापमानाचा पारा घटला
वातावरणात बदल; सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले, ट्राय करा हे घरगुती उपाय
गेल्या काही दिवसापासून असनी चक्रीवादळाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल दिसून येत आहे.
'असानी'चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा सुसह्य
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे पुणेकरांचा उन्हाळा काहीसा सुसह्य झाला आहे. चाळीशीपार जाणाऱ्या कमाल तापमानामुळे अक्षरशः अंगाची लाहीलाही होत होती.
Video : असानी चक्रीवादळाची भेट! समुद्रकिनारी आला सोनेरी रथ
मंगळवारची ही घटना असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
असनी चक्रीवादळाचा प्रभाव; मॉन्सूनसाठी करावी लागणार प्रतीक्षा
असनी चक्रवादळ हे आता बांग्लादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले आहे.
'असनी' चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल, सावधानतेचा इशारा
आज त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
आसाम, मिझोरामला चक्रीवादळाचा फटका
देश
आसाममध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला. या पावसाचा आणि चक्रीवादळाचा सुमारे लाखांच्या आसपास नागरिकांना फटका
चक्रीवादळाच्या तडाख्याने पोल्ट्री फार्म जमीनदोस्त 3000 पक्षांचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
वाळवा तालुक्याला दोन दोन दिवसापूर्वी वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला
अंदमान, निकोबारवर ‘असानी’ चक्रीवादळाचे सावट
ग्लोबल
काही भागात पाऊस सुरू; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
बंगालच्या उपसागरात १९ मार्चपर्यंत चक्रिवादळ?
देश
१९ मार्चला दक्षिण अंदमानात ताशी ४० -५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे.
हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या तीव्रतेत वाढ
पुणे
अरबी समुद्रातील चक्रवादळांची वारंवारता तसेच मॉन्सूनपूर्व हंगामात निर्माण होणाऱ्या चक्रवीदळातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे.
go to top