dabhol News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dabhol

Read Latest & Breaking dabhol Marathi News. Get Trending & Top News Headlines on dabhol along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पन्हाळेकाजी येथील नदीत युवकाच्या पायाला मगरीने घेतला चावा
युवकाला उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दाभोळ : आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद
कोकणातून मुंबई पूणे आदी ठिकाणी जाण्यासाठी व मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी जवळचा असलेला आंबेत पूल दुरूस्तीसाठी बंद.
अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी आज इडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी
विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती
दाभोळ : आता ‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
कोकण कृषी विद्यापीठाला पहिले पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे
‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
कोकण कृषी विद्यापीठाला पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे
पाचवीतील विद्यार्थ्याची दाभोळमध्ये आत्महत्या
विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत
हर्णै येथे विमानतळ उभारण्याची मागणी
दूरदूरच्या पर्यटकांचा वाढेल ओघ; पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना साकडे
अभियंता पदाची नोकरी सोडून करंजाळीत पिकवला काळा तांदूळ
वडिलोपार्जित शेतीचा अभिषेक सुर्वेंचा निर्णय; कोकणात भातशेतीला नवा आर्थिक आयाम
आमदारांना भेटलीस..? म्हणून पत्ता कट
प्रभारींच्या वक्तव्याने इच्छुक उमेदवार खानविलकर अवाक्‌; पद नाकारण्याचं कारण धक्कादायक
कड्यावरील श्री गणपती उत्सवाचे २४१ वे वर्ष
आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले येथे माघी गणेशोत्सव
दाभोळ : आरक्षण जाहीर; दापोलीला महिला नगराध्यक्ष
आरक्षण जाहीर; कोणाला मिळणार संधी? इच्छुकांचा हिरमोड
रत्नागिरीच्या दापोलीत तीन महिला जळाल्या, घरातच मृतदेह सापडले
कोकण
वणौशीतर्फे नातूच्या खोतवाडीमध्ये पस्तीस घरे असली तरी बहुतांशी बंद आहेत.
दापोलीत एकाच घरातील 3 वृद्ध महिलांचा जळून मृत्यू
कोकण
वणौशी तर्फे नातू गावातील खोतवाडी येथील घटना
आरजीपीपीएल बंद पडल्यास बेरोजगारी !
कोकण
६०० कुटुंबांवर होणार थेट परिणाम; गुहागर, दाभोळ, शृंगारतळीच्या आर्थिक उलाढालीलाही फटका
रत्नागिरी : मुरूडच्या साई रिसॉर्टला कारणे दाखवा नोटिस
कोकण
नो डेव्हलपमेंट झोन नडले; इतरांचे धाबे दणाणले
स्वच्छता मोहिमेत सापडला तोफगोळा; हिम्मतगडावर सह्याद्री प्रतिष्ठानची मोहीम
कोकण
लोखंडी कडी बाणकोट ग्राम पंचायत कडे वस्तू सुपूर्द
कृषी विद्यापीठाच्या पडीक जमिनी मालकांना परत कराव्यात : कदम
कोकण
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांची बैठकीत व्यक्त केले मत
    go to top