dam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dam

Read Latest & Breaking dam Marathi News. Get Trending & Top News Headlines on dam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सावंतवाडी : मोती तलावाच्या संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळला
शहरातील तीन मुशीजवळचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळला होता
धरणांत बुडून चौघांचा मृत्यू
वाळकीत अंघोळ करताना घडली घटना
कुकडी प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील ६५ कोल्हापुर बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश; अतुल बेनके
कुकडी प्रकल्पा अंतर्गत सिंचनाचे शेतकरी हिताचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
सातारा ‘मराठवाडी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तब्बल २५ वर्षांनंतर धरणाचे बांधकाम पूर्ण
शेतीच्या बंधाऱ्यांसाठी 12 कोटींचा निधी मंजूर
यामुळे ३७८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.
‘हतनूर’चे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना इशारा
जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाण्याची आवक वाढली आहे.
धरणातील पाणीसाठा अन् शेतीचे प्रमाण व्यस्त
खेड तालुका; सिंचनासाठी आवश्यक कालव्यांचा अभाव
मालवण : धामापूर तलावाला मिळाला ‘ICID’ चा सन्मान
जागतिक पाणथळाचा दर्जा; युनेस्कोच्या धर्तीवर गौरव
इरई धरणावर होणार तरंगते सौर ऊर्जा पार्क
यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली
सावंतवाडी मोती तलावाचा पदपथ खचल्याने धोका
या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील
सांगली बंधाऱ्याचा श्वास कोंडला
दहा वर्षांहून अधिक काळ वाळू उपसा बंद
अक्कलकोट तालुक्यात पितापूर येथे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर
सोलापूर
अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
मुंबईवर जलसंकट - केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई
धरणांमध्ये २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
जळगाव : पाचोरा, भडगाव तालुक्यात ५४ बंधारे
जळगाव
शासनाकडून २८ कोटींचा निधी मंजूर; आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कुशवली धरण मोबदला घोटाळा प्रकरण
मुंबई
एकनाथ शिंदेनी दिले कारवाईचे आश्वासन
तोंडापूर धरणाच्या भिंतीला गळती : गावकऱ्यांना धोका
जळगाव
तोंडापूर (ता. जामनेर) येथील खडकी नदीवर धरण आहे.
go to top