जातींच्या उतरंडींवर आधारित पुरुषसत्ताक समाजरचना आणि त्यातील स्त्रियांचं दुय्यम स्थान ही बाब धर्मव्यवस्थेची मान्यता असलेल्या परंपरागत चालीरितींनी अधिक गुंतागुंतीची बनते.
पहिला पाऊस घेऊन येणारे मृग नक्षत्र बुधवारपासून (ता. ८) सुरू होत आहे. शहर व मावळ परिसरात ढगाळ हवामान आहे. पावसाळ्यातील पहिल्या सरी केव्हाही बरसतील, अशी स्थिती आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.