Dasara Festival News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Festival

Read Latest & Breaking Dasara Festival Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dasara Festival along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले इंग्रजांची नीती अवलंबू शकतात"
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हा पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं नाही, ठाकरेंचा फडणवीसांना टोला
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
'आई राजा उदो उदो'च्या गजरात तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन
उस्मानाबाद
तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन शुक्रवारी (ता.१५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पार पडले. हळद-कुंकवाची उधळण, 'आई राजा उदो उदो'च्या गजरात सीमोल्लंघन झाले.
Dasara 2021: दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? जाणून घ्या कारणे
संस्कृती
दसऱ्याला आपट्यांच्या पानांचे महत्व मोठे आहे.
दसऱ्यामुळे धुळे बाजारपेठेत ‘रौनक’; खरेदीसाठी गर्दी
धुळे
शहरातील चौफेर लहानमोठ्या बाजारपेठेत दुपारनंतर तुडुंब गर्दी दिसून आली.
शाही दसरा सोहळा आज ; सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण
कोल्हापूर
परंपरेप्रमाणे सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी दसरा चौकात शमीपूजन होईल.
परभणी : विजयादशमीनिमित्त बाजारपेठेत तेजी
मराठवाडा
इलेक्ट्रिक वस्तूसह गाड्या, सोन्याचीही होणार आज खरेदी
Dasara 2021 : दुर्जनांवरील विजयाचा दिवस
सप्तरंग
विजयादशमीचा दिवस हा सज्जनशक्तीच्या विजयाचा दिवस आहे. रावण हे दुर्जनशक्तीचे, तर श्रीराम हे सज्जनशक्तीचे प्रतीक होय.
अग्रलेख : गति-शक्तीचा दसरा!
अग्रलेख
विविध सार्वजनिक क्षेत्रांना नवरात्रीच्या काळात मिळालेली गती, ही अल्पकालीन ठरू नये म्हणून सर्वच घटकांनी सावध आणि सक्रिय राहिले पाहिजे. यंदाच्या विजयादशमीचा हाच बोध आहे.
go to top