daund News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daund

Read Latest & Breaking daund Marathi News. Get Trending & Top News Headlines on daund along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भारत इथेनॉल निर्यात करणारा देश झाला पाहिजे
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी; श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर सी. बी. जी. गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
दौंड - महिला कारकूनला महिलेकडून मारहाण
दौंड शहरातील तहसील कचेरीच्या पुरवठा शाखेत प्रभारी कारकून असलेल्या महिलेला अन्य एका महिलेकडून मारहाण करण्यात आली
दौंड - ऑनलाइन जुगार प्रकरणी सहा जणांना अटक
 ऑनलाइन जुगार प्रकरण : मोबाइल संचावरून मटक्याचे आकडे घेऊन हा अड्डा चालविला जात होता
खडकवासला प्रकल्पात केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा
खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर तालुक्याला पाणीपुरवठा; धरणातील उर्वरित पाणीसाठा हा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित
मुलाने मित्राच्या मदतीने केला बापाचा खुन
वरवंड येथील राजेंद्र दत्तात्रय म्हस्के (वय ४२) या बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खुन झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बिबट्याच्या हल्यात २६ कोकरी ठार
दहिटणे, ता. दौंड हद्दीतील घटना
नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा
शेकडो जणांनी गमावले प्राण; अपघात टाळण्यासाठी उपाययोजनाच नाही
दौंड - ईद निमित्त राष्ट्र विकासाकरिता प्रार्थना
दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
‘मेमू’ने दौंड -लोणावळा आता थेट प्रवास
दौंडहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकावर लोकल बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही.
‘मेमू’तील भार ‘एक्स्प्रेस’वर
दौंड ते पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जवळपास १० ते १२ हजार आहे. सध्या दिवसभरात दौंडहून पुण्यासाठी तीन मेमू धावतात.
‘पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे तिकीटदर कमी करा’
पुणे
कोरोनामुळे बंद केलेली पुणे- दौंड-बारामती, पुणे-कोल्हापूर लोकलसेवा ११ एप्रिलपासून सुरू झाली.
पांढरेवाडी वनक्षेत्रातील पाणवठ्यात सोडले पाणी
पुणे
वन्यजीवांना दिलासा मिळाला
दौंड : मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक
पुणे
मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक
दौंड : कारवाईची पूर्वसूचना मिळाली अन् वाळूचोर फरार
पुणे
दौंड शहरात कचरा डेपो परिसर आणि खोरवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पात्रात ही कारवाई करण्यात आली.
फोटोशूट जीवावर बेतले; दौंड - साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू
पुणे
साठवण तलाव व परिसरात फोटोशूट करण्यासाठी हे युवक गेले होते
पोलिसांची लायकी काढणे तरुणाला पडले महागात
पुणे
तुला काय करायचे आहे ते कर. माझ्याकडे लायसन्स नाही, गाडीचे पेपर नाही. तू एक साधा कॉन्स्टेबल आहे, तुझी काय लायकी आहे ती मला माहित आहे.' असे म्हणत शिवीगाळ करून धक्कबुक्की केली.
दौंड रेल्वे स्थानकाचा पुणे विभागात समावेश करावा; खासदार सुप्रिया सुळे
पुणे
दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या या स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.
गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु
पुणे
जवळपास दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद पडलेली रेल्वेसेवा पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
go to top