Dawood Ibrahim News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dawood Ibrahim

Read Latest & Breaking Dawood Ibrahim Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dawood Ibrahim along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

या महाविकास आघाडींच्या नेत्यांवर सुद्धा ईडीने धाड टाकली आहे
महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात जागांवर ईडीने धाड टाकली आहे
"दाऊद दर महिन्याला.."; नवाब मलिक मनी लाँडरिंग प्रकरणात धक्कादायक खुलासे
दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने तसंच एका साक्षीदाराने आपल्या जबाबात खुलासा केला आहे.
दाऊदने त्याच्या भाच्याच्या लग्नाला स्काईपवरून उपस्थिती लावली होती
"मोस्ट वॉन्टेड" असलेला डॉन दाऊद आपला भाचा अलीशाहाच्या लग्नाला स्काईपवरून उपस्थित होता.
कुख्यात डॉन दाऊद कराचीमध्येच; भाचा अलीशाहा पारकरचा दावा
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा दावा त्याचा भाचा अली शाहाने ईडीकडे केला आहे.
शरद पवारांनी घेतली नवाब मलिकांची बाजू; दाऊद प्रकरणाबद्दल म्हणाले...
नवाब मलिक यांचे दाऊदशी थेट संबंध असल्याचं सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे आढळून आल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध; मनी लाँडरिंगप्रकरणात कोर्टाचं निरीक्षण
नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसीना पारकरशी वारंवार बैठका घेतल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
छोटा शकील दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवायचा, NIA च्या तपासात माहिती
दाऊदसह त्याच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटद्वारे पैसा उभा केला आहे.
डी-कंपनीशी संबंधित आरोपी म्हणाले, 'सारे जहां से अच्छा, हिंदोस्तां हमारा'
डी-कंपनीसंबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दोघांना न्यायालयाने 20 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.
मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी
नवाब मलिकांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला आहे.
BMC कडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात
महाराष्ट्र
दाऊदच्या गुंडांकडून वसुलीचे काम सुरू असून ही कारवाई राज्यातील पोलिसांनी का केली नाही?
दाऊदशी संबंधित २० ठिकाणांवर छापे
महाराष्ट्र
‘एनआयए’ची कारवाई; सलीम फ्रूट, सोहेल खांडवानी ताब्यात
दाऊद आणि भाजपा म्हणजे “येह रिश्ता क्या कहलाता है”
महाराष्ट्र
माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांच्या मालमत्तेवरही NIA ने छापे टाकले आहेत.
मुंबईत NIA ची कारवाई, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त
मुंबई
मुंबईत दाऊदशी संबंधित सध्या २९ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन
मुंबई
या कारवाईत दाऊदचे हवाला ऑपरेटर, ड्रग्ज तस्करीतील दलाल हे NIA च्या रडावर आहेत.
मलिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल; जमीन खरेदीप्रकरणी अडचणीत वाढ
मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरण
दाऊदचं नाव घेताच उसळली मंदाकिनी, झाला रंगाचा बेरंग
मनोरंजन
बॉलीवूडमध्ये 80 च्या दशकांत आपल्या अभिनय आणि बोल्डनेसमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये मंदाकिनीचे नाव घेतले जाते.
go to top