Day Maharashtra News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Day Maharashtra

Read Latest & Breaking Day Maharashtra Marathi News. Get Trending & Top News Headlines on Day Maharashtra along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातमध्ये जाणार; केंद्राचा हिरवा कंदील
ताडोबा-अंधारी प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर व पातानील येथील एकूण १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या भाजप नेत्याला एकदा अटलजींनी तुरुंगात पत्र लिहिलेलं
राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल देखील ठेवू देणार नाही अशी घोषणा करणारा ब्रिजभूषण शरण सिंह नेमका आहे तरी कोण ?
सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीत; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
‘सत्ता येत - जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही…’
Video : असा अस्तित्वात आला संयुक्त महाराष्ट्र
स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रा चळवळ उभारली गेली
ओलांडली महाराष्ट्राने साठी तरी, उपेक्षित राज्यभाषा मराठी
मराठी पाट्यांपासून ते मराठी विद्यापीठापर्यंत बहुतांशी मागण्यांबाबत उदासीनताच
Maharashtra Din 2022: महाराष्ट्रातील जनतेसाठी वरदान ठरलेल्या महत्त्वाकांक्षी योजना
महाराष्ट्राने राबवलेल्या काही लोककल्याणकारी योजनांचा प्रभाव आणि उपयुक्तता पाहून नंतर त्या देशभरात राबवल्या गेल्या.
पुणे : महाराष्ट्राचा 'सुसंस्कृत' चेहरा सर्वांनी जपावा; अजित पवार
पुणे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रम
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेब ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं
महाराष्ट्र
आंदोलनातील गोळीबारात मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. त्यामुळे मोरारजी देसाईंना या चळवळीचे शत्रू मानलं जातं.
Video : महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण
Mumbai
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण अभिवादन
मोरारजी देसाईंना संयुक्त महाराष्ट्राचा शत्रू का समजलं जातं?
महाराष्ट्र
मुंबईतील भांडवलदारांचा जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
महाराष्ट्र दिन 2022: मराठी सिनेसृष्टीला 'तमाशा लाईव्ह'च्या नांदीतून मानाचा मुजरा
मनोरंजन
लाईव्ह'मधील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाळलं राज्यपालांसोबतचं चहापान
महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला भेट दिली आहे.
मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून राजीनामा देणारे अर्थमंत्री सी.डी.देशमुख
महाराष्ट्र
१ मे महाराष्ट्र दिन. लाखो जणांनी आंदोलने केली, शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.
go to top