death anniversary News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death anniversary

Read Latest & Breaking death anniversary Marathi News. Get Trending & Top News Headlines on death anniversary along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Raj Kumar Death Anniversary: ठाम आवाज आणि निराळा अंदाज ! राज कुमारची जबरदस्त स्टाईल
'रंगिली' या चित्रपटातून पदार्पण करणारे राजकुमार त्यांच्या ठाम आवाज आणि अभिनयासाठी ओळखले जायचे.
'Miss You Sushant Everyday' रियाच्या फोटोंनी चाहत्यांचे डोळे पाणावले!
बॉलीवूडमध्ये फार कमी अभिनेत्यांच्या वाट्याला अमाप लोकप्रियता येते. काही अभिनेते बऱ्याच वर्षंपासून बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत मात्र अजुनही प्रेक्षकांनी त्यांनी त्यांना स्विकालेले नाही.
Sushant Singh Rajput: असं काय घडलं की क्रिकेटचा देव झाला सुशांतच्या बॅटींगचा चाहता
लहान वयात जगाचा निरोप घेतलेल्या सुशांतने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार माहीचे आयुष्य जवळू पाहिले आहे.
शाम ते साने गुरुजी असा प्रवास जिथे घडला त्या अमळनेरची ही गोष्ट…
इंग्रजाविरुद्ध लढा देताना 17 मे 1930 रोजी ब्रिटिशांनी साने गुरुजींना अमळनेर अटक केली.
पवारांशी थेट संघर्ष करून त्यांची सत्ता घालवणारा पहिला नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी थेट भिडण्याची ताकद कुणाची नसताना मराठवाड्यातल्या सामान्य घरातून आलेल्या तरूणाने ही हिंमत करून दाखवली होती.
'गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न मी सत्तेत बसून पूर्ण करतोय'; धनंजय मुंडे
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतीदिन
अकाेला : मानोरा तालुक्यात अवकाळीचा एक बळी
शेंदोना परिसरात अवकाळी पावसाचा फटका; झाडे पडली, इमारतीवरील टिनपत्रे उडाली
पडळकर म्हणतात तसं अभिवादन करताना शरद पवारांच नेमकं काय चुकलं होतं?
लबाडाघरचं आवतन आम्हाला माहितीये, तुम्ही कितीही थापा मारल्या तरीही आम्ही तुमच्याकडून आमच्या राजाचा वाफगाव घेतल्याशिवाय राहणार नाही असं पडळकरांनी म्हटलं आहे.
राजर्षींसाठी रयत स्तब्ध
छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरात अनोखी मानवंदना
शाहू महाराजांच्या विचारावर सरकारची वाटचाल : बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले.
ऋषी कपूरच्या आठवणीत नीतू कपूरची भाऊक पोस्ट,'डान्स दिवाने ज्युनिसर्स'च्या मंचावर अनावर झालेत अश्रू..
ऋषी कपूरच्या आठवणीत नीतू कपूरने केलेल्या भाऊक पोस्टला अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Death Anniversary: जाणून घ्या बाजीराव पेशवेंबद्दल interesting गोष्टी
वेब -स्टोरी
. बाजीराव पेशवे यांना पहिला हिंदू धर्माचा नायक म्हणून ओळखले जाते परंतु त्यांनी इस्लामच्या प्रथेवर कधीही बंदी घातली नाही.
नेहरू विखेंना म्हणाले," असा ऊस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही."
महाराष्ट्र
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ४२वा स्मृतिदिन आहे.
Meena Kumari: फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या ट्रॅजेडी क्वीनच्या आयुष्याचे 'हे' पैलू वाचलेत का?
इमेज स्टोरी
लिवर सिरोसिस आजारानं ३१ मार्च १९७२ रोजी मीनाकुमारी यांचे निधन झाले.
Photos: अभिनेत्रीचा अंगावर शहारा आणणारा जीवन प्रवास; सावत्र मुलांनीच केली होती हत्या
इमेज स्टोरी
27 मार्च 2000 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी प्रिया राजवंश यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
बापूंच्या पुण्यतिथीला कालीचरणला ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्कार
देश
हिंदू महासभेने आठवडाभरापूर्वी हा कार्यक्रम जाहीर केला होता
गांधी हत्या ते सावरकरांची निर्दोष मुक्तता; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं
देश
गांधी हत्येप्रकरणी न्यायालयाने एकूण 9 जणांना आरोपी केले होते.
go to top