Decision News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Decision

Read Latest & Breaking Decision Marathi News. Get Trending & Top News Headlines on Decision along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीचं संकट टळणार?, १० दिवसांत निर्णय
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे.
वयाच्या ८३ व्या वर्षी पतीला मिळणार पत्नीकडून पोटगी
कौटुंबिक वाद सुरू असल्याने पतीने पत्नीला तिच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पोटगी देण्याचे आदेश दिल्याचे अनेक निकाल आपण आत्तापर्यंत ऐकले आहे.
पुणे जिल्ह्यातील १५० हरकती व सूचनांवर आयुक्त निर्णय करणार जाहीर
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गणांबाबत दाखल झालेल्या १५० हरकती व सूचनांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सुनावणी घेतली.
मेट्रो विस्तारीकरण ‘पुमटा’च्या हाती...
शिवाजीनगर ते लोणी काळभोर, हडपसर ते सासवड आणि खडकवासला ते खराडी या दरम्यानचा मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा निर्णय ‘पुमटा’ घेणार.
मनातलं : करिअर निर्णय : अनाहूत सल्ले
विद्यार्थ्याला फक्त आधार हवा असतो. विद्यार्थी त्याचा निर्णय पालकांच्या मदतीने घेऊ शकतो.
अखंड सावध चित्त रहावे
निर्णय घेत असताना काही सावधानतेचे मुद्दे सांगतो. जाता जाता त्यांचा नक्कीच फायदा होईल. करिअरच्या शोधात काय करायचं ते महत्त्वाचं, तसं काय करू नये हे पण.
संवाद : निर्णय घेण्यापूर्वी असा हवा पडताळा
करिअर, शाखा, संस्था निवड करताना ज्या मुद्यांचा विचार करायचा त्यांची एक पडताळा सूची करून त्याआधारे आपल्या निर्णयाची परीक्षा आपणच घेतली तर आपल्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन नक्की लाभेल.
हटके : डोळसपणे घ्या निर्णय
मुळात दहावी आणि बारावीच्या वयात पाल्याला आपल्याला काय आवडते याची पूर्ण कल्पना आलेली नसते. फक्त एवढे कळते की कोणता विषय आपल्याला आवडतो.
संवाद : निर्णय घेण्यापूर्वी हे कराच
ज्यावर आपले भविष्य आकारणार आहे तो निर्णय आपण कसा घेतो? आयुष्याला कलाटणी देणारा, दिशा देणाऱ्या अशी शाखा, करिअर, संस्था इत्यादी विषयाची निवड आपण कोणत्या निकषांवर करतो?
नागपूर : जिल्हा परिषद लॉन देणार किरायाने
नागपूर
बांधकाम समितीत निर्णय; खोल्यांचे दर नव्याने होणार निश्चित
पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीबाबत दोन दिवसांत निर्णय : डॉ. कारभारी काळे
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला असला, तरीही अधिष्ठाता नियुक्तीचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल,
रस्ते खोदाईच्या अर्जावर घ्यावा लागणार सात दिवसात निर्णय
पुणे
पुणे महापालिकेच्या विविध विभागाकडून केली जाणाऱ्या विकास कामांसाठी खोदाईसाठी वाहतूक पोलिसांकडून लवकर ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्याने कामांना उशीर होत आहे.
पुणे विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांची नियुक्ती अद्याप अधांतरीच!
एज्युकेशन जॉब्स
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सूत्रे स्वीकारून आठवडा झाला, तरीही अद्याप चारही अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
‘तारादूत’विषयी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा; मराठा क्रांती मोर्चा
पुणे
राज्य सरकार हे छत्रपती शाहू महाराज संशोधन, शिक्षण आणि मानव विकास शिक्षण संस्थेच्या (सारथी) महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या तारादूत प्रकल्पाविषयी उदासीन आहे.
कोल्हापूर : मासिक सभेत निर्णय; जनजागृतीही करणार
कोल्हापूर
माणगावात विधवा प्रथा बंदी
नागपूर : अखेर परीक्षा ऑनलाइन
नागपूर
परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय ः १५ मे नंतर परीक्षा होण्याची शक्यता
महिलांना सामान्यकरात ५० टक्के सवलत; महापालिकेचा निर्णय
पिंपरी-चिंचवड
महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतींवर २०११-१२ पासून सामान्य करात ५० टक्के सवलत दिली जात आहे.
go to top