Decrease News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Decrease

Read Latest & Breaking Decrease Marathi News. Get Trending & Top News Headlines on Decrease along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबईत तापमानात घट
विदर्भ तापणार; यलो अलर्ट जारी
पारा उतरला, तरी झळ कायम!
ठाण्यात ४४ अंशांवर गेलेला पारा आठवडाभरापासून ३८ अंशांवर स्थिरावला आहे. असे असले तरी अंगाची काहिली करणारा उकाडा मात्र कायम असून, घामाच्या धारा वाहत असल्याचा अनुभव ठाणेकर घेत आहेत.
मेट्रो प्रवाशांची संख्या रोडावली
मेट्रोच्या उद्‌घाटनानंतर सर्वाधिक प्रवाशांची संख्या १३ मार्च २०२२ रोजी ६७ हजारांपर्यंत गेली होती. तर; सर्वात कमी प्रवासी १९ एप्रिल रोजी ४ हजार २३५ होती.
पुणे : पेठांमधील वृक्षराजी घटली
एकेकाळी हिरवाईची चादर पांघरलेल्या रस्त्यांमुळे पुण्यातील वनसंपदा समृद्ध होती.
'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थीती
हवामानाच्या अंदाजावर व्यापार करणारे व्यापारी व गेल्या पंधरा दिवसापासून चे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षांचे दर कोसळले असून, 'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' अशी म्हणण्याची वेळ मोहोळ तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.
नालेसफाईचा वेग मंदावला! मुंबईची ‘तुंबई’ झाल्यास प्रशासन जबाबदार
मुंबईतील पाऊस जेमतेम दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता याही वर्षी लवकर आणि दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या तापमानात घट
पुणे शहर परिसरात ४० अंशांच्या घरात तापमानाची नोंद होत असताना उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही लाही होत होती.
पुणे : जुन्या घरांना ‘मुद्रांक’ कमी
जेवढी जुनी इमारत, तेवढे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) कमी भरावे लागणार.
दस्त नोंदणीतून ३४ हजार कोटींचा महसूल
गतवर्षीच्या तुलनेत दस्त नोंदणीत घट, परंतु महसुलात वाढ
अवकाळी पावसामुळे मांजरी उपबाजारात तरकारीचे भाव कोसळले
अवकाळी पावसामुळे (शुक्रवार, दि. ११ मार्च) मांजरी उपबाजारात शनिवारी (दि. १२) तरकारीचे बाजारभाव कोसळले.
पुणे : सोन्याची मागणी घटली
देशात सोन्याची मागणी वर्षभर एकाच पातळीला नसते. ती वर-खाली होत असते. मात्र यंदा फेब्रुवारी आणि मार्चमधील विक्री ४० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
पुणेकरांसाठी दिलासा; कोरोना रुग्ण संख्या वेगाने होतेय कमी
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. पुणेकरांसाठी मोठी दिलासा देणारी ही घटना ठरु लागली आहे.
महाराष्ट्र गारठला; थंडीची लाट कायम
महाराष्ट्र
राज्याभरात मंगळवारी सकाळी कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक भागात सरासरी किमान तापमान १० अंश सेल्सियसच्या जवळपास होते.
नाशिक : वर्षभरात गुन्हेगारीत पाचशेची घट
नाशिक
बलात्‍कार मात्र वाढले; दोन वर्षांत दीड हजार गुन्हे कमी
अकोला : युरीयाची दुसरी मात्रा टाळा, अन्यथा उत्पादनात येईल घट
अकोला
शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सल्ला
कोणी कांदा घेता का कांदा?
पुणे
चाकण येथील महात्मा फुले बाजारामध्ये अवकाळीमुळे दोनशे टन कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सडलेला कांदा विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली.
नांदेड : बोंडअळीने वाजवला कपाशीचा ‘बॅंड’
नांदेड
उत्पन्नात कमालीची घट : फवारणीचा कवडीचाही उपयोग नाही
पिंपरी : कोरोना संसर्ग एक टक्क्यापेक्षा कमी
पिंपरी चिंचवड
कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांत कडक निर्बंध लागू करावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
अकोला : लसीकरण केंद्रांची संख्या घटणार!
अकोला
अकोला जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ, कापसाच्या दरात घट
विदर्भ
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व ‘सीसीआय’ने यंदा एकही केंद्र सुरू केलेले नाही. खासगीत कापसाला चांगले दर असल्याने शेतकर्‍यांची पसंती खासगीला आहे.
go to top