deepika padukone News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukone

Read Latest & Breaking deepika padukone Marathi News. Get Trending & Top News Headlines on deepika padukone along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'कधीही न मरणारं फूल',जीव धोक्यात टाकून रणवीरचं दीपिकाला सरप्राइज गिफ्ट
रणवीर सिंग लवकरच बेयर ग्रिल्सच्या शो मध्ये दिसणार आहे. या शो चा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आहे,ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Samantha Good News: दीपिका - कतरिना, आलियाला टाकलं मागे!
टॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री समंथा ही आता देशातील सर्वोत्तम अभिनेत्री ठरली आहे.
Deepika Padukone: एका गाण्यासाठी 20 किलो सोन्याचे दागिने!
बॉलीवूडमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घ्यावे लागेल.
Brahmastra Trailer:  तुम्हाला ट्रेलरमध्ये दीपिका दिसली का?
अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.
'ब्रह्मास्त्र' सिनेमात दीपिका पदूकोण? रणबीर-आलियासोबत दिसणार 'या' भूमिकेत
'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शाहरुख पाठोपाठ आता दीपिका पदूकोणच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. दीपिकाची प्रकृती स्थिर, पुन्हा सेटवर..
रुग्णालयात उपचार घेतल्या दीपिका पुन्हा चित्रिकारणासाठी परतली.
अभिनेत्री दीपिकाच्या प्रकृतीत बिघाड, रुग्णालयात दाखल
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रकृतीविषयीची मोठी बातमी समोर आली आहे.
दीपिका पदुकोण तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, 'हे' आहे खास कारण..
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर तिचे फोटो व्हयरल झाले आहेत.
चाहत्यांची 'Style Icon' आलिया मात्र आलियाला आवडतात..
आलियाला जेव्हा तिच्या स्टाईल आयकॉनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने करिना कपूरचे नाव घेतले.
कान्सच्या रेड कार्पेटवर गाऊन सांभाळताना दीपिकाच्या नाकीनऊ, VIDEO
कान्स रेड कार्पेटवर ड्रेस सांभाळताना दीपिकाची मोठी कसरत सुरु असल्याचं व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाच्या चार कोटी ४८ लाख रूपयाच्या नेकलेसची चर्चा
बॉलीवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आली आहे.
Video : मस्तानीचा साडीत जलवा, खिलाडीकुमार मात्र फेस्टिवलला मुकला
Desh
यंदा ६ भारतीय चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार
कान्समध्ये जावून कान्सच्याच... दीपिका बिनधास्त बोलली
मनोरंजन
जगभरातील सिनेप्रेक्षकांना ज्या चित्रपट सोहळ्याचे वेध लागले असतात त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदा
Cannes 2022: कान्समध्ये दीपिकाकडे साऱ्यांच्या नजरा, चाहते भारावले!
मनोरंजन
दीपिका पदुकोण बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱी अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे.
जी विदेशी बॅग घेण्याचं असतं तरुणींचं स्वप्न, त्याची पहिली भारतीय ब्रँड अँम्बेसिडर दीपिका
मनोरंजन
तुम्ही जर बॉलीवूडच्या दीपिका पदुकोणचे फॅन असाल तर तुम्हाला तिच्याबद्दल एक गोष्ट माहिती असायला हवी.
Cannes Film Festival 2022: पहा हे बॉलीवुड कलाकार लावणार हजेरी
फोटोग्राफी
या बॉलीवुड कलाकारांची झलक यावेळी 'कान्स चित्रपट महोत्सवात' बघायला मिळणार आहे.
दीपिका रणवीरच्या घरी येणार नवीन पाहुणा? पोस्ट चर्चेत
मनोरंजन
रणवीरच्या मुलाखतीतील उत्तरांनी हे कपल गूड न्यूज देणार का याची नेटकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू आहे.
शाळेचे दहा वर्गही शिकले नाहीत पण आज  बॉलीवू़ड गाजवताय हे कलाकार
फोटोग्राफी
बॉलीवूडच्या तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी सांगायचं झालं तर अनेक कलाकार विद्यालयात कधी गेलेच नाहीत.
go to top