Deforestation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deforestation

Read Latest & Breaking Deforestation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Deforestation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वणवे घेताहेत जैवविविधतेचा घास.....
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील.
बेळगाव : व्हॅक्सिन डेपोत पुन्हा वृक्षतोड
वनसंपदा धोक्यात; वन विभागाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमींतून नाराजी
पाषाण येथील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध
पाषाण येथील सूसरस्त्यावरील साई चौकाजवळ असलेल्या मनपाच्या सार्वजनिक खेळाचे मैदानाजलळ असलेल्या झाडे तोडण्यात आली यास स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी करुन विरोध दर्शवला.
ढगाळ हवामानामुळे पिकांना धोका
वडगाव निंबाळकर येथील स्वतंत्र विद्या मंदिर शाळेच्या पाठीमागील बाजूस गेल्या काही महिन्यांपूर्वी निरगिलीची झाडे बेकायदेशीररीत्या ग्रामपंचायतीने तोडली होती.
जागतिक वन दिनाच्या दिवशीच मोशी प्राधिकरणामध्ये झाली दोन वृक्षांची कत्तल...
रात्री कटर व झाडे तोडण्याच्या साहित्यांनी ही झाडे रात्रीच्या वेळी तोडली असल्याचे काही नागरीकांना सांगितले.
घटत्या वनांमुळे गुदमरतोय श्वास!
महाराष्ट्रातील पश्चिम घाटासह सर्वाधिक वनक्षेत्राच्या विदर्भातील वनाच्छादनात घट
गॅस शवदाहिनीने तीनशे वृक्षांची कत्तल टळली
जळगावमध्ये शवदाहिनीची वर्षपूर्ती, दोन कोटी लिटर ऑक्सिजनची निर्मिती
नाशिक : पर्यावरणप्रेमींची अवमान याचिका; वृक्षतोडीला विरोध
मनपाचा पाय खोलात; वृक्षतोडीला विरोध वाढला
Pune : जंगले नष्ट झाल्याने बिबट्या मानवी वस्तीत येतो आहे का?
नागरिकांनी जागरूक राहावे ः तस्करी करणाऱ्याच्या तावडीतून सुटका करून घेतोय
बोरामणी विमानतळ निर्वनीकरणाचा पुन्हा अर्ज ! दत्तात्रय भरणे
कोरोना विषय उपाययोजनांचा आढावा, जिल्हा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
जंगलतोड, नासधूस चिंताजनक
जैवविविधतेची हानी; वनक्षेत्राची वाढ खुंटली
    go to top