Read Latest & Breaking degree student Marathi News. Get Trending & Top News Headlines on degree student along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला. ५० वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पाच पेपर घेतले जातील. महिन्यात परीक्षा संपवून निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तिसऱ्यांदा परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. आता १४ जुलैपासून परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन पध्दतीनेच होणार आहेत, परंतु वर्णनात्मक प्रश्नांऐवजी सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे 'युओएम-एसपीपीयू अकॅडमी' ची स्थापना केली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.