delhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

Read Latest & Breaking delhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on delhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यसभेसाठी भाजप नेत्यांच्या चर्चांवर चर्चा
राष्ट्रपतीपदासाठीही मोर्चेबांधणी
कुतुब आणि वादांचा ‘मीनार' !
पूजाअर्चा करण्यास परवानगी नाही- एएसआय
कुतुबमिनार एक स्मारक, प्रार्थनास्थळ नव्हे; ASI चे कोर्टात उत्तर
हिंदू पक्षकारांकडून दाखल याचिकेला ASI कडून विरोध करण्यात आला आहे.
प्राध्यापक रतनलाल यांना जामीन मंजूर
उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकांनीही निदर्शने केली
‘एनएसई’ गैरव्यवहारप्रकरणी छापासत्र
सीबीआयची कारवाई: राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकता येथे दलालांचा शोध
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र!
जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट' न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी अग्रेसर रहायचे
नवी दिल्ली : बवाना औद्योगिक परिसरातील आगीत एक ठार, 7 जखमी
काही दिवसांपूर्वी मुंडका मेट्रो स्टेशनजवळील आगीत 27 जणांचा मृत्यू झाला होता.
महागाई! मोदी सरकारचा सामान्यांना दणका, घरगुती गॅसच्या दरात वाढ
देश
घरगुती गॅस दरात बारा दिवसांपूर्वी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती
'ही पत्रकारिता नव्हे...!‘ केंद्रीय मंत्री संजीव बालियान
देश
सोशल मिडीयावरच्या टिप्पणी म्हणजेच ‘कॉमेंट' कोणी खरेच गंभीरपणे वाचू लागले तर त्याला ह्रुदयविकाराचा झटकच येईल
go to top