Delhi Police News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Police

Read Latest & Breaking Delhi Police Marathi News. Get Trending & Top News Headlines on Delhi Police along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

...संसद भवन आणि ताजमहाल विकणारा मि. नटवरलाल!
चोराची नोंद इतिहासात होऊ शकते? का नाही? त्याने केलेल्या चोऱ्या जर अचंब्यात पाडणाऱ्या आणि भल्याभल्यांचे डोळे फिरवणाऱ्या असल्या तर इतिहासाने नक्कीच अशा चोराचीही नोंद घ्यायला हवी. असाच एक चोर स्वतंत्र भारताच्या इतिहासात होऊन गेला, ज्याची आठवण आजही काढली जाते. जाणून घ्या या चोराची कहाणी....
एक रात्रीचा करोडपती.....
प्रीमियम अर्थ
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....जाणून घेऊ भारतात घडलेल्या काही मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याची ही कहाणी
दिल्ली हिंसाचार : आरोपींवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल
देश
जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अन्सार हा भंगार विक्रेता म्हणून काम करतो
Anil Kapoor: अनिल कपूरने मानले दिल्ली पोलीसांचे आभार
मनोरंजन
अनिल कपूरने दिल्ली पोलीसांसाठी त्याच्या ट्वीटर अकांऊटला ट्वीट केले आहे
सोनम कपूरच्या सासरी कोट्यवधीची चोरी, नर्सला पतीसकट ठोकल्या बेड्या
मनोरंजन
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही आता चर्चेत आली आहे.
go to top