Delhi Rain News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Rain

Read Latest & Breaking Delhi Rain Marathi News. Get Trending & Top News Headlines on Delhi Rain along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर; यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार
भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला पावसाचा पहिला अंदाज
19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत पावसाची शक्यता : IMD
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाटही येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Video : अख्खा ट्रक गेला खड्ड्यात; व्हिडिओ तुफान व्हायरल
दिल्लीच्या नजफगढ भागात एका मोठ्या खड्ड्यात पूर्ण ट्रकच सामावून गेला. ट्रक खड्ड्यात जातानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
राजधानीत पाणीच पाणी; पावसाने मोडला ४५ वर्षांचा रेकॉर्ड
गेल्या २४ तासात दिल्लीच्या सफदरजंग भागात ११९.३ मिमी, पालममध्ये ६३.८ मिमी तर लोधी रोड भागात १२४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
    go to top