Democracy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Democracy

Read Latest & Breaking Democracy Marathi News. Get Trending & Top News Headlines on Democracy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भारतात खरंच लोकशाही जिवंत आहे का? - डॉ. गणेश देवी
दक्षिणायनतर्फे ‘लेखक का बोलतो?' विषयावर पुण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
संसदीय लोकशाहीला टाळे लावा : संजय राऊत
विधान परिषदेचे निवडून येणारे सदस्य हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. अशावेळी विधिमंडळ सदस्यांना जर मताचा अधिकार नाकारला जात असेल तर संसदीय लोकशाहीला टाळे लावा
मोदी सरकारला लोकशाही नाही तर हुकूमशाही हवीय, कॉंग्रसेचा हल्लाबोल
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस म्हणजे सूडबुद्धीने कारवाई
कास्यानोव्ह यांचे युक्रेनवरील आक्रमणाचे भाकित
कास्यानोव्ह यांचा युद्ध दोन वर्ष चालण्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता
काश्मिरींना संविधानिक अधिकार हवेत - अल्ताफ बुखारी
अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी यांचे मत; फिल्म फेस्टिव्हलला भेट
लोकशाही मूल्यांचे व्हावे संवर्धन
भारतीय दंड संहितेतील राजद्रोहासंदर्भातील ‘कलम १२४ अ’च्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आतापर्यंतच्या सरकारांच्या कारभाराला ती चपराक आहे.
लोकशाहीच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात - व्यंकय्या नायडू
उपराष्ट्रपतींची अपेक्षा : ‘भारतातील पोलिस सुधारणांसाठी संघर्ष’चे प्रकाशन
स्टार फुटबॉलपटू ओझिलने भारतातील मुस्लीमांसाठी केली प्रार्थना, झाला ट्रोल
ओझिल म्हणतो जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मानवाधिकाराबाबत हे काय होत आहे.
जम्मू-काश्मीर हे लोकशाहीचे उदाहरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदी; विशेष दर्जा असूनही वंचित जनतेला मिळाले हक्क
धर्मनिरपेक्ष ‘इस्लामोफोबिया’
पारंपरिक धर्मनिरपेक्ष वर्तुळात ही एक तीव्र भावना आहे, की भारतीय राजकारणातील नैतिकता पायदळी तुडवली गेली
लोकशाहीमुळेच गरीब कुटुंबातील व्यक्तीला उच्च पद मिळाले
देश
मोदींच्या हस्ते पंतप्रधान संग्रहालयाचे उद्‌घाटन; पंधरा पंतप्रधानांच्या माहितीचा खजिना खुला
अग्रलेख : कसरती आणि आव्हाने
अग्रलेख
लोकशाहीविषयी कळवळा दाखवायचा, न्यायव्यवस्थेवर विश्वासाची भाषा करायची आणि नेमके त्याच्या विपरित वर्तन करायचे, या दांभिकपणाची किंमत कधी ना कधी मोजावीच लागते.
शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा खून- जितेंद्र आव्हाड
मुंबई
कोणाच्या घरावर हल्ले करुन तुम्ही लोकांची मने जिंकू शकत नाही
भाष्य : पाकमधील गुंता वाढण्याची चिन्हे
संपादकीय
पाकिस्तानात राजकीय पेच ही नवी बाब नाही. १४ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आल्यापासूनच पाकिस्तानमधील लोकशाही गेली ७४ वर्षे अडखळत चालली आहे.
कणकवली निराधारांसाठी जनजागृती
कोकण
नागरिकांकडून स्वेच्छेने मदत; पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग
अग्रलेख : पाकिस्तान अराजकाकडे
अग्रलेख
लोकशाही मूल्ये आणि लोकशाही प्रक्रिया, संकेत यांची वासलात कशी लावता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणून पाकिस्तानातल्या सध्याच्या घडामोडींकडे बोट दाखवता येईल.
"आदळ आपट करुन अधिवेशन वादळी होत नाही"
महाराष्ट्र
राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल मात्र महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे - संजय राऊत
हद्दीचा वाद... आणि वादांची हद्द!
मुंबई
विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका आपापली कर्तव्ये बजावत असतात
go to top