Denmark News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Denmark

Read Latest & Breaking Denmark Marathi News. Get Trending & Top News Headlines on Denmark along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बघता बघता गेल्या महिन्याभरात पंतप्रधानांचे 5 देश फिरून झालेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्यात तब्बल पाच देशांचा दौरा केला आहे. पाहा त्यांच्या या दौऱ्याचे खास फोटो
डेन्मार्कमध्ये भारतीय समुदायाशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेन्मार्कच्या दौऱ्यावर आहेत.
Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)
हॅरी केनने या संधीच सोनं करत संघासाठी विजय गोल डागला. पण यावेळी इंग्लंड फॅन्सकडून अशोभनिय कृत्य घडल्याचे पाहायला मिळाले.
Euro: वेल्सचा 4-0 ने धुव्वा; डेन्मार्क क्वार्टर फायनलमध्ये
इतर संघाच्या तुलनेत कमकुवत असणाऱ्या दोन संघामध्ये रंगतदार सामना पाहायला मिळेल असे वाटले होते. पण डेन्मार्कने एकतर्फी वर्चस्व राखले.
डेन्मार्कची क्वालिफाय कॉलिटी!
सलामीच्या सामन्यात आपला आक्रमक मिडफिल्डर मैदानात कोसळल्यानंतर संघ मनानं खचला. त्याच्या सांगण्यावरुनच टीम काही वेळातच मैदानात उतरली.
पर्यावरणप्रिय डेन्मार्क
डेन्मार्क हा उत्तर युरोपमधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसित असून त्याचं दरडोई उत्पन्न अत्युच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
    go to top